शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर 24 एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) :- शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे सोमवार, दि. 24 एप्रिल 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी सकाळी 07.05. वा. मोपा (गोवा) विमानतळ येथून शासकीय मोटारीने आडाळी MIDC कडे प्रयाण. सकाळी 08.00 वा. आडाळी MIDC येथे आगमन व पाहणी. सकाळी 09.00 वा. आडाळी MIDC येथून शासकीय मोटारीने मोपा (गोवा) विमानतळाकडे प्रयाण.

error: Content is protected !!