सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार श्री.विनायक राऊत हे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढील प्रमाणे…
सुधारित दौरा
रविवार दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी सायं ५.०० वाजता देवगड तालुक्यातील धालवती येथील जागृत देवस्थान आई श्री. जुगाईदेवी मंदिर येथे वार्षीकोत्सव कार्यक्रमास उपस्थिती ( संदर्भ – मिलिंद साटम, जयेश नर, तालुकाप्रमुख देवगड, प्रदीप नारकर माजी जिल्हा परिषद सदस्य) सोई नुसार- चि.सौ.का सुवर्णा करंगुटकर यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती. ( स्थळ- श्री.प्रकाश करंगुटकर यांचे राहते घर पावशी मिटक्याचीवाडी, जांभळीचापाचा, ता,कुडाळ, जि.सिंधुदुर्ग) सोमवार दि.२४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता – वराड पुलाची पाहणी ठिकाण – वेतोबा मंदिर नजिक ग्रामपंचायत वराड, ता.मालवण सकाळी ११.४५ वाजता – कर्ली नदी तळगाव बाव प्रस्तावित पुलाच्या जागेची पाहणी, ता. मालवणदुपारी १.३० वाजता – अणाव घाटचेपेड सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाची पाहणी, ता.कुडाळ सायंकाळी ४.०० वाजता – बर्ले (ता.कणकवली) स्ट्रीट लाईट भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.
( संदर्भ – मधू वळंजू)
खा. विनायक राऊत सोमवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर












