Category बातम्या

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली तर्फे ब्लड बॅग शुक्ल वाढीविरोधात तहसीलदारांना निवेदन

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने रक्तपिशवीचे शुल्क रुपये ४५० वरुन रुपये ११०० केले आहे. ते रद्द करावे याकरिता बुधवार दि. १५ मार्च रोजी तहसीलदार कणकवली यांना सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली तालुक्यातर्फे निवेदन देण्यात आले. सदर दरवाढ ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार…

कसाल मधील मोबाईल व्यावसायिक सचिन श्रीकांत भोसले चा संशयास्पद मृत्यू

नातेवाईकांनी घातपात असल्याचा व्यक्त केला संशय ; एकजण ताब्यात सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कसाल बाजारपेठेत मोबाईल दुरुस्ती व्यवसाय असलेल्या सचिन श्रीकांत भोसले (वय 41) यांचा मृतदेह आज कसाल बालमवाडी येथे तो राहत असलेल्या घरामध्ये आढळून आला. कान व नाकातून रक्तस्त्राव होऊन…

जिल्ह्यातील आंबा,काजू,फळ पिक उत्पादक शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ति सन्मान योजनेअन्तर्गत २ लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी,तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी. शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करावेत .या मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा , काजू,फळ पिक उत्पादक बागायतदार शेतकऱ्यानी आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर…

दोन नंबर वाल्यांनी सतीश सावंतांवर टीकेची पुन्हा हिम्मत करू नये

आपलं वय किती व आपण बोलतो किती याच आत्मपरीक्षण करा अन्यथा दोन नंबर धंद्यातील कुंडली बाहेर काढणार दारिस्ते युवासेना शाखाप्रमुख विजय गावकर यांचा साकेडी उपसरपंच यांना इशारा कणकवली (प्रतिनिधी) : निवडणुकीत निवडून न येता केवळ नशिबाची साथ घेत उपसरपंच बनलेल्या…

मडुरे नदीपात्रात मगरीने बकरीचा घेतला बळी

10 हजारांचे नुकसान सावंतवाडी (प्रतिनिधी) : मडुरे मोरकेवाडी येथील शेतकरी विजय गवंडी यांच्या गाभण बकरीवर मगरीने हल्ला बळी घेतला. बकरींचा कळप पाण्यासाठी नदीवर आला असताना दबा धरुन बसलेल्या मगरीने बकरीवर हल्ला केला. या दुर्घटनेत गवंडी यांचे सुमारे १० हजार रुपयांचे…

शिवसेना खारेपाटण-तळेरे विभाग महिला संघटक पदी प्राची ईसवलकर

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावच्या लोकनियुक्त नवनिर्वाचित सरपंच प्राची देवानंद ईसवलकर यांची नुकतीच शिवसेना पक्ष खारेपाटण -तरेळे विभागाच्या महिला संघटक पदी निवड करण्यात आली आहे. याबवातचे नियुक्ती पत्र सिंधुुदूर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख व पक्षाचे आमदार रवींद्र…

कुणकवळे कुपेरी घाटीत मोटरसायकल अपघातात 1 ठार

मालवण (प्रतिनिधी) : कट्ट्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकल स्वाराने कुणकावळे कुपेरीच्या घाटी नजीकच्या एका आंब्याच्या झाडाला मोटरसायकलची जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकल वरील दुसरा साचीदार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले…

खावटी कर्जमाफीबाबत आ.वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात उठविला आवाज

खावटी कर्जमाफीचा विचार करण्याचे सहकार मंत्र्यांचे सभागृहात आश्वासन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ७५०० शेतकऱ्यांची १२ कोटी रुपयांच्या खावटी कर्जांची कर्जमाफी अद्याप पर्यंत झालेली नाही. शिंदे भाजप सरकराने सुरुवातीला खावटी कर्ज माफी करण्याचे जाहीर केले. मात्र त्याबाबत अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे…

कामगार कल्याण केंद्र कणकवली येथे महिलांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण आयोजित कामगार कल्याण केंद्र कणकवली येथे जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक १०मार्च २०२३रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या कामगार व कामगार कुटुंबीय महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रसिद्ध अभिनेत्री अक्षता…

error: Content is protected !!