रक्तदान शिबिराचे आयोजन ; वैभववाडीत जुन्या पेन्शन योजनेसाठी अनोखे आंदोलन

रक्तदान शिबिरामध्ये २५ रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग वैभववाडी (प्रतिनिधी) : आज संपूर्ण राज्यात शासकीय कर्मचारी वर्गाकडून जुन्या पेन्शन योजनेसाठी बंद पुकारला आहे. संपुर्ण राज्यात सर्वत्र कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात असताना वैभववाडीत रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनोखे आंदोलन होताना पहायला मिळाले. वैभववाडीत महाराणा…







