लोरे नं 2 मधील महिला लघुउद्योग अभ्यास दौऱ्यास रवाना

वैभववाडी (प्रतिनिधी) : लघुउद्योगाची महिती जाणून घेत आर्थिक सबलीकरणाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत लोरे नं 2 गावातील बचत गटातील 40 महिला लघुउद्योग अभ्यास दौऱ्यासाठी आज रवाना झाल्या. सरपंच विलास नावळे, उपसरपंच पाचकूडे, ग्रा पं सदस्य रितेश सुतार , ग्रामसेवक एस…








