Category बातम्या

अपूर्ण रस्ता पूर्ण न झाल्यास छेडणार उपोषण!

वागदे सरपंच संदीप सावंत यांचा इशारा ठेकेदार कंपनी आणि महामार्ग प्राधिकरण डोळेझाक करत असल्याचा आरोप कणकवली (प्रतिनिधी) : गेली तीन वर्षाहून अधिक काळ कणकवली महामार्गावर वागदे येथे उभादेव समोर असलेला अपूर्ण स्थितीतीत रस्ता अद्याप पूर्ण केला नसल्याने या ठिकाणी वारंवार…

बाव येथील आराेग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

समर्थ महिला शक्ति प्रतिष्ठान व माविम महिला बचत गट, ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी चे आयाेजन कुडाळ (प्रतिनिधी) : बाव ग्रामपंचायत येथे समर्थ महिला शक्ति प्रतिष्ठान व माविम महिला बचत गट, ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी या सर्वांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…

गांजा तस्करीवर गुन्हा शाखेची कारवाई

२.५० किलो गांज्यासह दोघेजण पोलिसांच्या अटकेत सावंतवाडी (प्रतिनिधी) : गांजा बाळगल्याप्रकरणी गोवा पेडणे येथील घटनेत सावंतवाडीच्या तर दुसऱ्या एका घटनेत झारखंड येथील युवकाला अटक करण्यात आली आहे. गोव्यात अमली पदार्थ तस्करीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. दरम्यान, या दोन ठिकाणी…

वाचनाचा छंद जोपासा ,मराठी वाचक वाढवा – प्रा.डॉ. राजश्री साळुंखे

मराठी भाषा दिनानिमित्त कणकवली महाविद्यालयात ‘काव्यरंग’ कणकवली (प्रतिनिधी) : मराठी साहित्य हे सर्वश्रेष्ठ असे आहे. मराठी मायबोली असलेल्या भाषेला फार मोठा इतिहास आहे. मराठी भाषा बोलताना मनात कोणताही न्यूनगंड ठेवता कामा नये. मराठीतील साहित्य हे दर्जेदार असल्याने वाचन संस्कृती जोपासा…

पणदूर महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

कुडाळ (प्रतिनिधी) : पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने कवी ‘कुसुमाग्रज जयंती’ तसेच ‘मराठी भाषा गौरव दिन’ सोहळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला . सुरुवातीला प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे यांनी कवी कुसुमाग्रज…

शालेय गीत गायन स्पर्धेत गौरी वस्त, स्वरा आणि आर्या आचरेकर प्रथम!

मसुरे (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव नंबर १च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बेस्ट- हनुमान व्यायाम शाळा कांदळगाव यांच्यावतीने दरवर्षी घेण्यात येणारी प्रतिष्ठेची कै. दिनकरराव दौलतराव राणे (सुभेदार)स्मृती तालुकास्तरीय शालेय गीतगायन स्पर्धा २०२३ कांदळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक…

कणकवली बाजारपेठ मधील जिनिषा सांबरेकर हिचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बाजारपेठेतील रहिवासी जिनिषा भाई उर्फ रविंद्र सांबरेकर (३२) हीचे कोल्हापूर (हातकणंगले) येथील राहत्या खोलीमध्ये सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले! तिच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जीनिषा हिचे आयटीचे शिक्षण पूर्ण करून ती…

अनधिकृत वाळू वाहतूक करणारे 3 डंपर महसूलच्या जाळ्यात

तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या पथकाने केली कारवाई मालवण (प्रतिनिधी) : वाळू उत्खननास परवानगी मिळाली असली तरी मालवण तालुक्यातील खाडीपात्रात अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक सुरूच आहे. मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाकडून होणाऱ्या सततच्या कारवाईतून अनधिकृत वाळू उत्खनन वाहतूक…

शिवडाव हायस्कूलच्या शिक्षिका रिया गोसावी आदर्श मराठी विषय शिक्षक पुरस्काराने सन्मानित.!

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ आणि दीपक केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोरील काझी शहाबुद्दीन हॉल येथे मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला राज्य मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष वि.…

वर्दे येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून १ कोटी २३ लाख ६७ हजार रु मंजूर कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून वर्दे मधील कुंभारवाडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेसाठी १ कोटी २३ लाख ६७ हजार रु. मंजूर…

error: Content is protected !!