देवगड जामसंडे नगरपंचायत सभेत नळपाणी प्रश्नावरुन सत्ताधारी – विरोधकांत जुंपली

देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे नगरपंचायत स्वतंत्र नळपाणी योजनेच्या नवीन प्रस्तावाबाबतच्या विचार विनिमय करण्याच्या विषयावरुन देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी होवून तिस-या प्रस्तावाला सत्ताधा-यांनी सहमती दर्शविली तर विरोधक नगरसेवकांनी पहिल्या प्रस्तावासाठी पाठिंबा दर्शविला आहे.…






