कनेडी राड्यातील 10 आरोपींची जामिनावर सुटका

ऍड. उमेश सावंत, ऍड.संग्राम देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कनेडी येथे झालेल्या राड्या मध्ये अटक करण्यात आलेल्या 10 संशयित आरोपींना अखेर तब्बल 17 दिवसांनी सशर्थ जामीन मंजूर झाला आहे. सुरुवातीला या आरोपींना पोलीस कोठडी व त्यानंतर…








