वाळू माफियांची दहशत …राहिला नाही कायद्याचा धाक

कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, मात्र आरोपी फरार कुडाळ (प्रतिनिधी) : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी कुडाळ केळबाईवाडी स्मशानभूमी जवळ गस्त घालत असलेल्या नायब तहसीलदार अभिजित हजारे, आंब्रड तलाठी नवीन बबन राठोड यांसह त्यांच्या पथकातील अन्य कर्मचार्यांना इनोव्हा कारमधून आलेल्या ५…








