प्राथमिक शिक्षक समिती पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा निकाल जाहीर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग आयोजित इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जिल्हास्तरीय टाॅप 10 गुणवत्ता यादीत प्रथम वेंगुर्ला वजराठ नं 1 शाळेचा कर्तव्य तेजस बांदिवडेकर (286 गुण) आला, द्वितीय सावंतवाडी नं 2 चा दुर्वांक किशोर…








