धामापूर सडा येथील श्री. मोरेश्वर गणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील धामापूर सडा येथील श्री मोरेश्वर गणपती मंदिर येथे उद्या बुधवार दि. २५ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ६ वाजता श्री मोरेश्वर अभिषेक , सकाळी…








