Category बातम्या

सिनियर नॅशनल क्रिकेट चॅम्पियनशिप अंतर्गत

खारेपाटण कॉलेजच्या शाहिद सिराज चोचे याची राष्ट्रीय स्तरावरील संघामध्ये निवड खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित ज्युनिअर कॉलेज खारेपाटण मधील इयत्ता अकरावी सायन्सचा विद्यार्थी कु. शाहिद सिराज चोचे याची नुकतीच १७ वर्षाखालील टेनिस क्रिकेट सिंधुदुर्ग येथील…

आधी तोरण गडाला मग माझ्या घराला

दुर्ग सिद्धगड येथे दसऱ्यादिवशी दुर्गपूजन कणकवली (प्रतिनिधी) : विजया दशमीच्या – दसऱ्याच्या निमित्ताने सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग – कणकवली तालुका मार्फत दुर्ग सिध्दगड येथे दुर्गपुजन आणि गडाला तोरण बांधणी करण्यात आले. त्या वेळी ओवळीये ग्रामपंचायत सरपंच संजना पडवळ,वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप…

रामचंद्र उर्फ दाजी सावंत यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कै. रामचंद्र पांडुरंग सावंत उर्फ दाजी (88) यांचे 13 ऑक्टोबर रोजी ब्रह्मनगरी फोंडाघाट येथे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी ब्रह्मनगरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी कुर्ली-घोणसरी, फोंडा पंचक्रोशीतील शेकडो सामाजिक…

नालासोपारा(पूर्व) येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

१६ बौद्ध पंचायत शाखा व बौद्धचार्य संघ यांचा सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी) : बौद्धजन पंचायत समिती गट क्र.३६ अंतर्गत शाखा समन्वय समिती आणि बौद्धचार्य संघ,नालासोपारा पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन बालाजी ओपन ग्राउंड नालासोपारा पूर्व येथे अशोक…

वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावातील उ.बा.ठा चे ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील खांबाळे गावातील अमोल अंकुश चव्हाण ग्रामपंचायत सदस्य, सूर्यकांत सुतार, आत्माराम सुतार, श्रीकृष्ण पवार, प्रमोद कदम, मारुती सुतार, सुनील सुतार,अनंत पवार, सुनील मोहिते, चंद्रकांत पवार,प्रकाश पवार,सतीश पवार,रवींद्र…

घोणसरी ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ

गवंडी कामगार, बांधकाम कामगारांनी सरपंच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना घातला घेराव फोंडाघाट (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांना 90 दिवस काम केले बाबतचे प्रमाणपत्र मिळणे बाबत ग्रामपंचायत घोणसरी येथील बांधकाम कामगार ,गवंडी कामगार यांनी घोणसरी ग्रामपंचायत येथे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना घेराव घातला.…

आरमार सृष्टी निर्मितीमुळे स्थानिकांना रोजगार

किल्ले विजयदुर्ग येथे छत्रपातींच्या आरमार सृष्टी उभारणी कामाचे आमदार नितेश राणेंच्या हस्ते झाले भूमिपूजन विजयदुर्ग प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांची आरमार सृष्टी उभारल्यामुळे केवळ राज्यातील आणि देशातील नव्हे तर जगभरातील पर्यटक किल्ले विजयदुर्ग मध्ये येतील. पर्यटनाच्या माध्यमातून विजयदुर्ग मध्ये स्थानिकांना…

प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मुंबई (ब्युराे न्यूज) : मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वातील चतुरस्त्र अभिनेता अतुल परचुरे यांचं निधन झाले. अभिनय क्षेत्र व विविध क्षेत्रातून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे. सुप्रसिद्ध नृत्य प्रशिक्षक तथा नृत्यदिग्दर्शिका सोनिया…

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भात शेतीचे तातडीने पंचनामे करा – पप्पू ब्रम्हदंडे

खारेपाटण (प्रतिनिधी) : सद्या जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस पडत असून यामुळे शेतकऱ्याचा हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला जात आहे.यामुळे जिल्ह्यातील भात शेती करणारा शेतकरी चिंतातुर झाला असून ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे.त्या शेतकऱ्यांचे तातडीने…

उबाठाचे युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी यांचा राजीनामा

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा युवसेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्याकडे दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धुरी यांनी राजीनामा दिल्यामुळे तर्क वितर्क केले जात आहेत. आपल्या राजीनाम्यात त्यांनी…

error: Content is protected !!