Category बातम्या

खारेपाटण येथे गोपाळकाला उत्सव व गणेशचतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सुरक्षापूर्व नियोजन बैठक

व्यापारी, रिक्षाचालक ग्रामस्थ व सामाजिक संघटनांची नियोजन बैठक संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील प्रसिद्ध दहीकाला उत्सव व आगामी येणाऱ्या गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण पोलिस दुरक्षेत्राच्या वतीने गावातील व्यापारी रिक्षसंघटना चालक मालक, स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधीची…

अवघ्या १ वर्षे ८ महिन्यांच्या श्रीजाचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम !

२३ मिनिटे २४ सेकंदांत २०७ चित्रे ओळखून मिळवला ‘IBR Achiever’ किताब सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भिरवंडे-बिवणेवाडी येथील श्रीजा नम्रता अतुल राणे या अवघ्या १ वर्षे ८ महिन्यांच्या चिमुकलीने आपल्या विलक्षण स्मरणशक्ती, आकलनशक्ती आणि निरीक्षणक्षमतेचे दर्शन घडवत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचा ‘IBR…

शिरोडा वेळागर येथील ताज प्रकल्प ठरलेल्या जागेत होणार : पालकमंत्री नितेश राणे

कोणावरही अन्याय करणार नाही वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील पंचतारांकित ताज प्रकल्प बी वन मध्ये पब्लिक नोटीस मध्ये ज्या सर्व्हे नंबर मद्ये करायचे ठरवले आहे. त्याच भागात हा प्रकल्प करण्यात येणार आहे. अन्य भागात प्रकल्पाचे काम केले…

आगामी पंधरा दिवसात अतिक्रमणे काडा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य आणि प्रमुख महामार्गावरील दोन्ही बाजूची अतिक्रमणे संबंधित यंत्रणांनी आगामी पंधरा दिवसात काढावीत.नाही काढल्यास त्या सर्वांना प्रशासनातर्फे कारणे दाखवा नोटिसा देणार, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हा…

गांजा प्रकरणातील आरोपी सूर्यकांत घाडीगावकर यास जामीन

कणकवली (प्रतिनिधी) : पोलिसांनी 1.798 किलो गांजा व दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करून दाखल केलेल्या एनडीपीएस कायद्याच्या प्रकरणातील आरोपी क्रमांक 1 सूर्यकांत राघो घाडीगावकर यास न्यायालयाने जामीन मंजूर केला. सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत कलम 8(c), 20(b)(ii)(B) व 29…

आखवणे येथे नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

५३ लाभार्थ्यांची नेत्र तपासणी वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नागरिकांचे नेत्र आरोग्य सुदृढ राहावे आणि डोळ्यांच्या आजारांचे वेळेत निदान व्हावे, या उद्देशाने आखवणे येथील आरोग्य उपकेंद्रात आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ५३ लाभार्थ्यांची नेत्र तपासणी…

ॲड. तेजस परब यांच्यासह कार्यकर्त्यांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

सावंतवाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आरोग्य व रोजगार क्षेत्रात प्रभावी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते ॲड. तेजस परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मंत्री नितेश राणेंच्या…

कणकवली शहरातील जुन्या भाजी मार्केट जवळील जमीन नगरपंचायतला वर्ग होणार

शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याबाबत 29 ऑगस्ट रोजी पत्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली होती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची होती मागणी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील पटवर्धन चौकातील जुन्या…

ग्रामपंचायत तरंदळेच्या पाठपुराव्याला यश; महावितरणकडून तातडीने कामे पूर्ण

कणकवली (प्रतिनिधी) : गेल्या अनेक महिन्यांपासून तरंदळे गावातील वीजवाहिन्या, खांब तसेच ट्रान्सफॉर्मर संदर्भात निर्माण झालेल्या विविध समस्यांची तरंदळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून महावितरणच्या निदर्शनास आणून दिली होती. ग्रामपंचायतीने वेळोवेळी केलेल्या लेखी पत्रव्यवहाराला अखेर यश आले असून महावितरणकडून गावातील विविध…

गणेशोत्सवापूर्वी बांदा–दाणोली मार्ग खड्डेमुक्त होणार, मागणीची दखल;

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू बांदा (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांदा–दाणोली मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता खड्डेमुक्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य हेमंत दाभोलकर व प्रशांत बांदेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली…

error: Content is protected !!