Category बातम्या

वैश्य समाज पतसंस्थेची गणेश चतुर्थी निमित्त १०.३०% व्याजदराची “लंबोदर ठेव” योजना जाहीर

महीला व जेष्ठ नागरीकांना मिळणार १०.४५% व्याज सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : १९ ऑक्ओबर १९९१ रोजी स्थापन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित, फोंडाघाट या पतसंस्थेस आज जवळ जवळ ३५ वर्षे पूर्ण झाली असून गेल्या साडेतीन दशकात संस्थेने गांहकांना अविरत…

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 25 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश मुंबई (प्रतिनिधी) : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि. 16 नोव्हेंबर, 2026 पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा…

नारायण सुर्वे स्मृती कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री प्रमिता तांबे

प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांचाही सहभाग अक्षरवैभव संस्थेतर्फे वैभववाडी येथे 6 रोजी संमेलनाचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत व्हावी म्हणून अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचची गेल्या वर्षीच स्थापना करण्यात आली. या चळवळीतर्फे…

प्रभाग क्रमांक १० मधील महिलांची श्रावण मासानिमित्त देवदर्शन सहल उत्साहात

कणकवली (प्रतिनिधी) : श्रावण मासानिमित्त प्रभाग क्रमांक १० मधील महिलांसाठी एक दिवसीय देवदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीचे नियोजन शीतल मांजरेकर यांनी केले होते. महिलांनी या सहलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेत आनंद लुटला. सहलीचा शुभारंभ…

३० वेळा रक्तदानाची प्रेरणादायी वाटचाल; सुशिल परब यांचा सेवाभावी आदर्श….!

कणकवली (प्रतिनिधी) : रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून गरजू रुग्णासाठी जीवनदान ठरते. हीच मानवतेची भावना मनात ठेवून कुंदे गावचे रहिवासी सुशिल अर्जुन परब यांनी रक्तदानाच्या सेवेत सातत्यपूर्ण योगदान दिले आहे. ३० ऑगस्ट २०२६ रोजी त्यांनी आपल्या आयुष्यातील ३० वे…

कणकवली, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन सेवा कराराप्रमाणे विनामूल्य सुरू ठेवा!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांचे क्रस्ना डायग्निस्टिक सेंटरला पत्र अन्यथा करारातील अटी, शर्तींचे उल्लंघन केल्याचा क्रस्ना सेंटर वर ठपका बसणार भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे व कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी पालकमंत्र्यांचे वेधले होते आज लक्ष कणकवली (प्रतिनिधी) :…

चिंदर कुंभारवाडी शाळेत रंगली फुलांची भव्य रांगोळी स्पर्धा..!

नक्षत्र स्वप्निल चिंदरकर प्रथम; कौस्तुभ पासकर द्वितीय, यशश्री चेंदवणकर तृतीय आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर कुंभारवाडी येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच पारंपरिक कला व पर्यावरणपूरकतेचा संदेश देण्यासाठी ‘फुलांची रांगोळी स्पर्धा सन २०२६-२७’ उत्साहात आयोजित करण्यात आली. गणेशोत्सवाच्या…

मडूरा तंटामुक्ती अध्यक्षपदी जगन्नाथ परब

बांदा (प्रतिनिधी) : मडुरा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडणुकीत जगन्नाथ महादेव परब यांनी बाजी मारली. प्रतिस्पर्धी उमेदवार राजाराम केरकर यांचा त्यांनी ३५ विरुद्ध १५ मतांनी पराभव केला. सरपंच उदय चिंदरकर यांनी नूतन अध्यक्ष जगन्नाथ परब यांचे पुष्पगुच्छ…

गणेशोत्सवसाठी ‘मोदी एक्सप्रेस’च्या तारखांमध्ये बदल

११ आणि १३ सप्टेंबरला सुटणार मोदी एक्सप्रेस ​मुंबई (प्रतिनिधी) : कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेश भक्तांच्या आग्रहास्तव ‘मोदी एक्सप्रेस’च्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. मंत्री नितेश राणे यांच्या वतीने मागील १४ वर्षे गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणारी ही विशेष ट्रेन आता ११…

क्षेत्रभेटीतून चिंदर अपराजकोंड शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळाले प्रत्यक्ष ज्ञानाचे धडे

पोलीस ठाणे, महावितरण, प्राथमिक आरोग्य केंद्र व पोस्ट कार्यालयाला भेट; कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन उत्साहात आचरा (प्रतिनिधी) : आजच्या २१व्या शतकातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विविध क्षेत्रांतील प्रत्यक्ष अनुभव व कुतूहलपूर्ण माहिती मिळणे आवश्यक आहे. याच उद्देशाने जि.…

error: Content is protected !!