विजय क्रीडा मंडळ भांडूप मुंबईचे अध्यक्ष संतोष कासले यांचे ८८ वे रक्तदान….!

सामाजिक बांधिलकीचा आदर्श आचरा (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जपत आणि गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे या उद्देशाने विजय क्रीडा मंडळ, भांडूप मुंबईचे अध्यक्ष संतोष कासले यांनी आपल्या आयुष्यातील ८८ वे रक्तदान केले. मुंबई येथील बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयाच्या रक्तकेंद्रात…





