Category बातम्या

आचरा गावच्या शिरपेचात मानाचा तुरा….!

हेड कॉन्स्टेबल तुकाराम पडवळ यांची पोलीस उपनिरीक्षकपदी बढती…! आचरा (प्रतिनिधी) : आचरा गावचे सुपुत्र तथा आचरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले तुकाराम पडवळ यांना पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती आहे. पडवळ यांचे आचरा गावासह पंचक्रोशीत परिसरात अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील…

स्मशानभूमीचे काम पूर्ण, पण सुविधा अद्याप अपुऱ्या; १५ ऑगस्टला लक्षवेध आंदोलनाचा इशारा

‘सुविधा द्या, अन्यथा आंदोलन’ : सिद्धार्थनगर स्मशानभूमीच्या प्रश्नावर प्रशासनाला इशारा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली वॉर्ड क्रमांक ८ मधील सिद्धार्थनगर स्मशानभूमी ही अदयायावत व्हावी यासाठी अनेक वर्ष पाठपुरावा करून आज ही स्मशानभूमी अदयायावत झालेली आहे बौद्ध समाजातील बांधवांचे अंत्यसंस्कार या स्मशानभूमीमध्ये…

फोंडाघाट मध्ये 1 लाख 36 हजारांची अवैध दारू जप्त

एल.सी.बी ची कारवाई कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट हवेलीनगर येथे 1 लाख 36 हजार 500 रुपयांची गोवा बनावटीची दारू एल.सी.बी सिंधुदुर्गच्या पथकाने जप्त केली आहे. ही कारवाई गुरुवार 16 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजता एसपी डॉ दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी…

ISRO अंतराळ प्रदर्शन भेटीसाठी निवड झालेल्या तनिष आदिती अमोल घाडी याचा डॉ. सतीश पवार यांच्या हस्ते सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : डायमंड टॅलेंट सर्च परीक्षा यांच्या मार्फत घेतलेल्या स्पर्धा परीक्षेतून राज्यस्तरावर सहावा आणि सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर दुसऱ्या इयत्तेत पहिला क्रमांक मिळवून ISRO अंतराळ प्रदर्शन भेटीसाठी निवड झालेल्या तिसरी इयत्तें मधील कुमार तनिष आदिती अमोल घाडी या विद्यार्थ्याचा आणि…

फिरोज भोंदू बाबा प्रकरणात शिंदे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांना ठाणे पोलिसांकडून चौकशीला येण्याची नोटीस

संजू परब भोंदू बाबाच्या संपर्कात असल्याने त्यांच्यावर सत्ताधारी काय कारवाई करणार?- वैभव नाईक सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोलगाव येथील फिरोज शेख या भोंदू बाबाला गितेश राऊत प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी शिंदे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांना…

सोनम वांगचुक यांना पाठींबा देण्यासाठी कणकवलीत झालेल्या उपोषणात उपनगराध्यक्ष सुशांत नाईक सहभागी

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा- सुशांत नाईक कणकवली (प्रतिनिधी) : “NEET आणि TET परीक्षांचे पेपर वारंवार लीक होत असल्याने देशातील लाखो युवकांचे भविष्य टांगणीला लागले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे,”…

बँक ऑफ महाराष्ट च्या एटीएम मध्ये अज्ञातकडून महिलेला 9 हजारांचा गंडा

हातचलाखी करून दुसऱ्याचे एटीएम दिले महिलेच्या ताब्यात महिलेची पोलीस ठाण्यात धाव, अद्याप गुन्हा दाखल नाही कणकवली (प्रतिनिधी) : बँकेच्या एटीएम मशीनमध्ये हातचलाखी करत एटीएम कार्ड ची अदलाबदल करून अज्ञात आरोपीने महिलेला 9 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना कणकवली शहरात गुरुवार…

सामाजिक बांधिलकी जोपासत आदर्श उपक्रम; श्री गांगेश्वर मंदिर परिसरात २५ विविध वृक्षांची लागवड

वृक्षारोपण करून निसर्गाच्या सान्निध्यात साजरा केला राजू जठार यांनी ५५ वा वाढदिवस तळेरे (प्रतिनिधी) : जन्मदिन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि नव्या संकल्पांचा दिवस असतो. अनेकजण हा दिवस कुटुंबीय, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांसोबत साजरा करतात. मात्र, अलीकडच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत…

सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ आयोजित

श्रीराम शेतकरी गट, घोणसरी कृषी विभागामार्फत भात पीक शेतीशाळा द्वारे श्रीराम शेतकरी गटाला मार्गदर्शन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : सध्या पावसाचे प्रमाण कमी असतानाही उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून श्रीराम शेतकरी गटातील सदस्य श्री पद्धत भात शेतीच्या पुनर्लागवडीसाठी उत्साहाने शेतात उतरले.…

कणकवलीत आप्पासाहेब पटवर्धन चौकात आम्ही भारतीय तर्फे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला शिक्षक भारती सिंधुदुर्गचा जाहीर पाठिंबा कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आवाज उठवत शिक्षण व्यवस्थेत सुधारणा, परीक्षांमधील गैरव्यवहारांवर कठोर कारवाई तसेच संबंधितांनी जबाबदारी स्वीकारावी, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी २८ जून २०२६…

error: Content is protected !!