Category बातम्या

तिथवली जामदापुलाजवळ एसटी बस आणि कार यांच्यात अपघात

शिरगाव येथील तीघे जण जखमी वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग व रत्नागिरी हद्दीवरील जामदापुलाजवळ एसटी बस आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील तिन जण जखमी झाले आहेत. एसटी चालकाने कारला धकड देत अक्षरशा फरफटत नेले. मात्र कार चालकाने दाखविलेल्या…

करूळ येथे नवीन वीज वितरण डीपीचे उद्घाटन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून डीपी मंजूर : ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ बौद्धवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपीचे (रोहित्र ) उद्घाटन जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील व पंचायत समितीच्या उपसभापती साची कोलते यांच्या…

खेळातील पंच हा न्यायाधीश असल्याने त्याने सत्याची कास सोडू नये – मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे

ज्यूदो राज्यस्तरीय पंच शिबीराचा नागपूरात शुभारंभ… तळेरे (प्रतिनिधी) : स्पर्धेतील पंच आणि निवाडा करणारा न्यायाधीश या दोघांचं कर्तव्य एकच असून त्यांनी सत्याची बाजू असणाऱ्याला आणि नियमानुसार योग्य असणाऱ्या विजेत्याच्या बाजूने आपलं मत दिलं पाहिजे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त…

मोती तलावात उडी घेतलेल्या “त्या” दोघांचा मृत्यू

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील प्रसिद्ध मोती तलावाच्या काठावरील बापूसाहेब महाराज पुतळ्याजवळील बागेत आज, शनिवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत १६ वर्षीय शालेय विद्यार्थिनी आणि तिला वाचवण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. निशा भिकाजी गोसावी (वय १६, रा. कारिवडे)…

राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये सिंधुदुर्गच्या खेळाडूंची चमक; पाच खेळाडूंना पदके

तळेरे (प्रतिनिधी) : एलिट स्लिंगशॉट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने पहिली राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच भुवनेश्वर, ओडिशा येथे पार पडली. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सिंधुदुर्गच्या पाच खेळाडूंनी दमदार कामगिरी करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा…

गांगोमंदिर येथील सोलर हायमास्ट चे जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या हस्ते लोकार्पण

पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून मंजूर झाला होता सोलर हायमास्ट कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नगरोत्थान महा अभियान या योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कणकवली शहरातील गांगो मंदिर येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्फत मंजूर झालेल्या सोलार हाय मास्ट कामाचे लोकार्पण ज्येष्ठ…

प्रतिबंधित गुटखा वाहतूकदाराला पुरविल्या प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : शासनाने प्रतिबंधीत केलेला ३ लाख ८१ हजार २१६ रुपयांचे गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ बेळगांव ते वेंगुर्ले अशी वाहतूक करून विक्रेत्यांना पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेला ट्रान्सपोर्ट व्यावसायीक मोहन निलेश परब (रा. वेंगुर्ले कॅम्प भटवाडी) याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस.…

चिंदरचे सुपुत्र डॉ. केतनकुमार खोत यांचा राष्ट्रीय आरोग्य अभियानात गौरव..!

लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयाविरोधातील देशव्यापी IDA Pledge Campaign मध्ये सहभाग आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावचे सुपुत्र तथा सध्या गोवा येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. केतनकुमार हेमांगी प्रकाश खोत यांना देशव्यापी IDA Pledge Campaign मध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले…

खारेपाटण येथे तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांची स्वतंत्र इमारत होणार

खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या मागणीला यश जमीन मोजणी प्रक्रियेला करण्यात आली सुरवात खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथे तलाठी सजा कार्यालय व मंडल अधिकारी कार्यालय यांना स्वतंत्र इमारत नसल्याने कर्मचारी वर्गा बरोबरच नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र…

उत्कृष्ट धान्य वितरणातून पाडलोस सोसायटीचा गौरव

बांदा (प्रतिनिधी) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करताना उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पाडलोस विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. सोसायटीचे रास्त भाव धान्य दुकानदार मयुरी कुबल यांनी हा सन्मान स्वीकारला. जिल्ह्यातील इतर…

error: Content is protected !!