Category बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील डी.एड, बी.एड. सुशिक्षित बेरोजगारांनी आमदार प्रमोद जठार यांची घेतली भेट

आमची भरती, आमच्याच जिल्ह्यात करा: डी.एड, बी.एड उमेदवारांची मागणी रत्नागिरी (प्रतिनिधी) : “रत्नागिरी येथील डी.एड. बी.एड. सुशिक्षित बेरोजगार शिक्षक प्रतिनिधींनी आमदार प्रमोद जठार यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन आपल्या विविध समस्या मांडल्या. शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना संधी…

संविता आश्रमातील निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे दान

RWG Trading Pvt. Ltd. कंपनीने जोपासली सामाजिक बांधिलकी चौके (प्रतिनिधी) : “प्रत्येक जण स्वतःसाठी जगत असतो परंतु संदिप परब यांनी दुसऱ्यासाठी जगण्याची भूमिका घेतली आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. समाजातील निराधार, मनोरुग्ण, वृद्ध व्यक्तींना संविता आश्रमात आणून त्यांची सेवा करण्याच…

मोबाईलच्या दुनियेतही फोटोग्राफरांचेही अस्तित्व कायम – गोटया सावंत

कणकवलीत जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फोटोग्राफी प्रदर्शन व स्पर्धा उत्साहात; स्पर्धेत विजेत्या फोटोग्राफरांना बक्षीस वितरण कणकवली (प्रतिनिधी) : “आजच्या सोशल मीडियाच्या युगात मोबाईलमधून क्षणार्धात फोटो काढले जातात. मात्र, कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्राची आणि त्यामागील कलाकारीची मजाच वेगळी आहे. छायाचित्रे ही आयुष्यभराच्या आठवणी…

पाडलोस रवळनाथ मंदिरात श्रावण भक्तिमय वातावरणात

पाडलोस शाळेसमोरील वळणावर दुचाकी-टेम्पोची धडक; गतिरोधकाच्या मागणीकडे दुर्लक्ष बांदा (प्रतिनिधी) : पाडलोस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ समोरील मुख्य रस्त्यावरील धोकादायक वळणावर मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास दुचाकी व टेम्पोची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले…

पाडलोस रवळनाथ मंदिरात श्रावण भक्तिमय वातावरणात

बांदा (प्रतिनिधी) : श्रावण महिन्याचे औचित्य साधून पाडलोस येथील श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन मंदिरात दररोज भजन व नामस्मरणाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात सुरू आहे. दररोज रात्री ८ वाजता गावातील ग्रामस्थ एकत्र येत भजन, नामस्मरण व भक्तिगीतांच्या माध्यमातून देवाची आराधना करत…

वेंगुर्ला आगारातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव..!

पालकांच्या कष्टाचे चीज करा-प्रसन्ना उर्फ बाळू देसाई वेंगुर्ला (प्रतिनिधी) : एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत घेत दहावी व बारावीच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाचा गौरव करण्यासाठी वेंगुर्ला एस.टी. आगारात गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टी व सेवा शक्ती…

३५ वर्षांच्या निष्कलंक सेवेला दुहेरी सन्मान; दीपक ठाकूर यांना राष्ट्रपती पदक व अति-उत्कृष्ट सेवा पदक जाहीर!

डांगमोडेच्या सुपुत्राचा मुंबई पोलीस दलात गौरव मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते कुटुंबासमवेत सत्कार आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील डांगमोडे गावचे सुपुत्र आणि बृहन्मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले दीपक अनंत ठाकूर यांच्या ३५ वर्षांच्या…

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी डॉ. अमोल शिंदें

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. शिंदे यांची नियुक्ती; शासनाचा आदेश जारी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथील प्राध्यापक डॉ. अमोल शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला…

क्षणभरात होत्याचे नव्हते; कारखाली पुतण्या-काकी अडकले

महामार्गाचा कठडा तोडून कार दुचाकीवर कोसळली; युवक गंभीर, काकी किरकोळ जखमी ओरोस (प्रतिनिधी) : महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार संरक्षक कठड्यावर आदळली. त्यामुळे कार कठडा तोडून थेट सर्व्हिस रोडवरील दुचाकीवर कोसळली आणि क्षणार्धात पुतण्या-काकी कार व रेलिंगखाली…

वेगुर्लेत फटाके फोडून, लाडू वाटून “ताज” प्रकल्पाचे स्वागत..!

पालकमंत्री नितेश राणे यांचे केले अभिनंदन…! शिरोडा-वेळागर ‘ताज’ प्रकल्पासाठी त्रिपक्षीय करारावर होताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदोत्सव रोजगार, पर्यटन वाढ, आर्थिक सुबत्ता ,आणणारा महत्वाचा प्रकल्प उभा राहणार वेंगुर्ले (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पुढाकार घेतल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर…

error: Content is protected !!