Category बातम्या

आसोलीच्या उपसरपंचपदी शितल घाडी यांची बिनविरोध निवड; भाजपकडून सत्कार

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आसोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शितल घाडी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व मंडल अध्यक्ष पपु परब यांच्या हस्ते हा सत्कार…

फोंडाघाट मधील मैत्रेय राजेश पेडणेकर या युवकाचे अपघाती निधन ! पंचक्रोशीवर शोककळा !

जुने- जाणते पान व्यापारी राजेश पेडणेकर यांना पुत्रशोक ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : कणकवली-फोंडाघाट मार्गावर डामरे (करूळ) येथील कानडेवाडी स्टॉपजवळ ब्रेझा गाडी मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून झालेल्या अपघातात मैत्रेय उर्फ गोट्या राजेश पेडणेकर (वय २८, रा. फोंडाघाट बाजारपेठ, ता.कणकवली) यांचा मृत्यू झाला.…

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मिठाई दुकानांची तपासणी करा – आप ची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संपूर्ण राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत धडक मोहीम राबवली जात आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांवर धडक छापे मारून मोठ्या प्रमाणावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.परंतु, जिल्ह्यात अद्याप अशी…

उद्या १४ ऑगस्ट रोजी वेंगुर्ल्यात शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा

विशाल परब मित्रमंडळ आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस चे आयोजन वेंगुर्ले (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विशाल परब मित्रमंडळ आणि वेताळ…

कोकणच्या विकासासाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल; पर्यटन, पायाभूत सुविधा आणि रेल्वे प्रकल्पांना गती

खासदार नारायण राणे यांचा प्रश्नांच्या आधारे पाठपुरावा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे यांनी लोकसभेत विचारलेल्या विविध प्रश्नांच्या उत्तरांतून महाराष्ट्र आणि विशेषतः कोकण विभागातील विकासकामांची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. यामध्ये मुंबई-गोवा महामार्ग, रेल्वे स्थानकांचे सक्षमीकरण, पर्यटन विकास आणि सायबर…

कलमठ ग्रामपंचायतचा ‘हर घर तिरंगा, हर नारी सन्मान’चासंदेश

विधवा प्रथेला विरोध करणाऱ्या तृप्ती आशुतोष ठाकूर यांना ध्वजारोहणाचा मान कणकवली (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त देशभर ‘हर घर तिरंगा’ उत्साहात साजरा होत आहे. कलमठ ग्रामपंचायत दरवर्षी कलमठ गावातील विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या कलमठकरला सरपंच संदिप मेस्त्री ध्वजारोहणाचा…

सिंधुदुर्ग नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक जयराम जाधव यांना प्रतिष्ठेचा ‘जिल्हा युवा पुरस्कार’ जाहीर

​ओरस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक, पंचायत सदस्य आणि सामाजिक प्रशिक्षक जयराम जाधव यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘जिल्हा युवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून समर्पित भावनेने सामाजिक क्षेत्रात…

कट्टर समाजवादी समाजसेवक शामराव नारकर यांची एक्झिट फोंडावासियांसाठी दुःखद !

चंद्रराज लोणचे फॅक्टरी चे मालक दिनेश नारकर यांना पितृशोक फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील कट्टर समाजवादी विचारसरणीचे परोपकारी कार्यकर्ता शामराव सिताराम नारकर तथा भाई वय ८८ वर्षे यांचे वृद्धापकाळातील आजारपणात राहत्या घरी दुःख निधन झाले.त्यांचे स्मिताहास्य, नर्मविनोदी, स्पष्ट वक्तेपणामुळे आणि…

युवा पिढीसाठी शिवार्थ शेतकरी गटाचे कार्य कौतुकास्पद – रवींद्र पोमणे

पाणी फाउंडेशन च्या टीम कडून गटाची पाहणी फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील दोन युवा शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या शिवार्थ शेतकरी गटाच्या उपक्रमांची, पाणी फाउंडेशन च्या टीमने पाहणी केली. विश्वास जोईल, अक्षय परब यांनी शिवार्थ शेतकरी गटामार्फत पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप मध्ये…

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानतर्फे त्रिंबक रामेश्वर मंदिरात दीपपूजन उत्साहात…!

आचरा (प्रतिनिधी) : दीप अमावस्येचे औचित्य साधून बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजता त्रिंबक गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने दीपपूजनाचा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडला. हिंदू संस्कृती, परंपरा…

error: Content is protected !!