Category बातम्या

विजयदुर्ग-पाचल बससेवा पूर्ववत करा

पंचायत समिती सभेत मागणी; अन्यथा आंदोलन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी बसस्थानकावरून सुटणारी विजयदुर्ग-पाचल बससेवा बंद असल्याने भुईबावडा-जांभवडे परिसरातील विद्यार्थी व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून ही बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी. अन्यथा…

निळेली पशुपैदास क्षेत्रातील कारभारावर ग्रामस्थांचा संताप;१५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा..!

कुडाळ (प्रतिनिधी) : माणगाव खोऱ्यातील पशुपैदास केंद्र निळेली येथील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांचा आक्रमक भूमिका घेतली असून, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत दिपक जयराम काणेकर, मिलिंद रामा धुरी यांच्या माध्यमातून…

शिष्यवृत्ती परीक्षेत समृद्धी सोये चे सुयश

शहरी विभागात तृतीय क्रमांक मिळवत शिरगाव हायस्कूलचा नावलौकिक शिरगाव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल, शिरगाव येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. समृद्धी सत्यवान सोये हिने शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागात तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे…

‘वेडिंग फोटोग्राफी’च्या अविस्मरणीय क्षणांना मिळणार व्यासपीठ; कणकवलीत जिल्हास्तरीय छायाचित्र स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : दिनांक 19 ऑगस्ट हा दिवस सर्व फोटोग्राफर बांधवांसाठी खूप विशेष असतो. हा दिवस संपूर्ण जगभर फोटोग्राफी डे म्हणजेच जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून फोटोग्राफर असोसिएशन कणकवली तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मार्फत…

सावंतवाडी प्रांत नायब तहसीलदार मनोज मुसळे यांचे निधन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे (वय ५५ रा. कणकवली) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना उपचारासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी…

“महेश उर्फ गोट्या कोळसुलकर राजकीय नपुंसक … “

खारेपाटण मध्ये पथ दिवे लावण्यास आम्ही सक्षम.. – महेंद्र गुरव, सरपंच खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील शिवसेना उबाठा पक्षाचे कार्यकर्ते महेश कोळसुलकर यांनी खारेपाटण शहरातील रस्त्यावरील बंद असलेले पथदिवे स्थानिक ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षतेमुळे आपण लावले असल्याची बातमी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली होती.…

गाव तिथे उद्योजक अभियानाला कणकवली पंचायत समितीचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) यांच्या “गाव तिथे उद्योजक” या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत आज कणकवली पंचायत समिती येथे ग्रामविकास विभागाच्या अधिकारी व ग्रामसेवकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉ. संतोष…

मुंबई – सावंतवाडी नव्या रेल्वे सेवेमुळे मिळणार मोठा दिलासा

खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे जाहीर आभार वैभववाडी सभापती सिद्धेश रावराणे यांची प्रसिद्धीपत्रकातून माहिती वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायणराव राणे आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या…

तरंदळे येथे स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य मार्गदर्शन शिबिर; समाजकल्याण सभापती रुहिता तांबे यांची उपस्थिती

जि.प. योजनांसह मातृ-बाल आरोग्यावर विशेष मार्गदर्शन; गरोदर माता व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून महिला व बाल विकास विभाग आणि अंगणवाडी केंद्र तरंदळे क्रमांक १ यांच्या पुढाकाराने गरोदर माता, स्तनदा माता आणि पालकांसाठी मातृ-बाल…

गवा रेड्यांच्या कळपाकडून भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) : बेळणे खुर्द खालचीवाडी येथे श्रीमती रुपाली राजाराम गिरकर यांच्या भातशेतीचे गवा रेड्यांच्या कळपाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. गेल्या काही दिवसांपासून बेळणे खुर्द गावालगतच्या जंगल परिसरात १० ते १२ गव्यांचा कळप वावरत असून, रात्रीच्या वेळी हा कळप…

error: Content is protected !!