उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मान्यवरांकडून पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ शिक्षण महर्षी आणि राजकारणासह सहकार, क्रीडा, कृषी सामाजिक अशा विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांचे मंगळवारी निधन झाले. कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी…








