Category शैक्षणिक

कासार्डे हायस्कूलच्या वैदही राणे व वेदीका तेलीचे ‘राष्ट्रीय एन.एम.एम.एस.’ परीक्षेत सुयश

तळेरे (प्रतिनिधी): सन.2022-23 या शैक्षणिक वर्षात इ.८वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या एन. एम.एम.एस.परीक्षा शिष्यवृत्तीसाठी कु.वैदही मधुसूदन राणे व कु.वेदिका दीपक तेली या ‘कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शाळेची उज्वल…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेची विद्यार्थिनी कु.तन्वी हर्णे हिचे NMMS परीक्षेत सुयश

कणकवली (प्रतिनिधी): माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकणारी कु.तन्वी प्रसाद हर्णे या विद्यार्थिनीने शै.वर्ष २०२२-२३ NMMS या परीक्षेमध्ये उत्तुंग असे यश संपादन केले आहे.तसेच तिची विशेष मागास प्रवर्गातून शिष्यवृत्ती साठी निवड झालेली आहे.कु.तन्वी हर्णे हिला प्रशालेचे विज्ञान शिक्षक कसालकर सर,…

छोट्यानी अभ्यासले सुंदर हस्ताक्षराचे बारकावे!

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे आयोजन मसुरे (प्रतिनिधी): बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे सुट्टीची मजा शिबीराच्या दुसऱ्या दिवशी बाळकृष्ण नांदोसकर या शिक्षकांनी सुंदर हस्ताक्षर या विषयी मुलांना मार्गदर्शन केले.सुंदर हस्ताक्षर ही शिक्षणाची महत्वाची पायरी असून त्यातील बारकावे नीट…

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

300 पेक्षा अधिक खेळाडुंनी विविध खेळांचे गिरवले धडे तळेरे (प्रतिनिधी): खेळाच्या प्रचार व प्रसार यानुसार फक्त खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रित न करता गावपातळी पासून चांगले खेळाडू तयार होण्यासाठी वयवर्ष 8 ते 14 वयोगटातील…

सिद्धी हिवाळेकर,संकल्प परब गुणवत्ता यादीत

पोईप हायस्कुलचे एन एम एम एस परीक्षेत यश मसुरे (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एन एम एम एस परीक्षेत पोईप येथील सौ इं.द.वर्दम हायस्कूल कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे.…

शर्वरी परब हिचा त्रिंबक हायस्कूलच्या वतीने सत्कार

एन एम एम एस गुणवत्ता शिष्यवृत्त्ती प्राप्त विद्यार्थीनी आचरा (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील जनता विद्या मंदिर त्रिंबकची विद्यार्थीनी शर्वरी प्रशांत परब हिने एन एम एम एस गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. तिला नववी ते बारावी पर्यंत चार वर्षे दरवर्षी 12000 शिष्यवृत्ती…

जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे शैशनीक वर्ष २०२३-२४ मध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शाळा पूर्व तयारी मेळावा नुकताच शाळेत संपन्न झाला.या मेळाव्याचे उद्घघाटन खारेपाटण सरपंच सौ.प्राची इसवलकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात…

मालवण दांडी शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न

मालवण (प्रतिनिधी) : मालवण दांडी शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा २०२३चे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या शिक्षणात माता पालकांचा सहभाग वाढावा गावात शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे ५ ते ७ या वयोगटातील जी मुले या वर्षी पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत त्यांना…

दांडी शाळेतील सातवीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

मसुरे (प्रतिनिधी):सुरवंटाचे झाले फुलपाखरू,सर्वत्र लागले भराऱ्या मारू.नवे जग नवी आशा,शोध घेण्याची जबर मनीषा.याच शाळेने लावले वळण,त्यावर चढू यशाची चढण….!!!!जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा मालवण दांडी येथे इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाला शा.व्य.समिती शिक्षणप्रेमी सदस्य दिनकर शेलटकर ,…

भूमी परुळकर हिचा सिंधुदुर्ग भाजपा तर्फे सन्मान

गुरुकुल प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यात पाचवी आली होती वेंगुर्लेतील भूमी परुळकर आचरा (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने गुरुकुल प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यात पाचवी आल्याबद्दल तुळस श्री वेताळ विद्या मंदिर, तुळस प्रशलेची इ.१ ली ची विद्यार्थिनी भूमी सचिन…

error: Content is protected !!