दत्तकुमार फोंडेकर यांना भोईर समाज प्रतिष्ठान पालघर चा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर

१९ मार्च रोजी विरार येथे होणार पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट गावाचे सुपुत्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरवडे कोनापाल, सावंतवाडी शाळेचे मुख्याध्यापक,मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी तसेच संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष दत्तकुमार दिगंबर फोंडेकर यांची भोईर सामाजिक…








