मुख्याध्यापिका शमिका आंगणे यांचा वेतोरे येथे सन्मान!

मसुरे (प्रतिनिधी) : गत सात वर्षाच्या कालावधीमध्ये जि. प. शाळा वेतोरे डिगवेवाडी, ता. वेंगुर्ला येथे मुख्याध्यापक म्हणून शमिका चंद्रशेखर आंगणे यानी उत्कृष्ट काम केले. तसेच आपल्या मनमिळाऊ स्वभावाने पालक व ग्रामस्थ यांना आपलेसे करून शाळेमध्ये बऱ्याच सोयीसुविधा केल्या.नेहमी मुलांची प्रगती…








