दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस ने केला सत्कार
कणकवली (प्रतिनिधी) : इयत्ता दहावीमध्ये चांगल्या गुणांनी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रांतिक सदस्य नीलेश गोवेकर, जिल्हा चिटणीस रुपये जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, युवक तालुकाध्यक्ष नयन गावडे, कलमठ माजी तंटामुक्ती…