कामगार दिनी ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्याच्या हस्ते केले ध्वजारोहण

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिला ध्वजारोहणाचा बहुमान कणकवली (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण प्रत्येक शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत मध्ये होते. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कलमठ ग्रामपंचायत समोर होणाऱ्या ध्वजारोहणाचा बहुमान कलमठ ग्रामपंचायतचे कचरा सफाई कर्मचारि मंगेश कदम यांना दिला, ग्रामस्वच्छता मध्ये…








