Category सामाजिक

मनसेची “चोला” फायनान्स कंपनीच्या कार्यलयावर धडक

ग्राहकांच्या होणाऱ्या पिळवणुकीबाबत विचारला जाब आठ दिवसांत ग्राहकांच्या वसुली विषयक आक्षेपांचे निराकरण करण्याचे व्यवस्थापकांचे आश्वासन कुडाळ (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुडाळ शिष्टमंडळाने आज चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या कुडाळ येथील कार्यालयात धडक देत ग्राहकांच्या अवाजवी वसुलीविषयक तक्रारी व…

तरंदळे फाटा येथे एस.टी. बस न थांबल्यास आंदोलन

राष्‍ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा : एस.टी. अधिकाऱ्यांना दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावरील तरंदळे फाटा येथे सर्व एस.टी. बसेस पूर्वीप्रमाणेच थांबविण्यात याव्यात, अशी मागणी राष्‍ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी आज एस.टी. अधिकाऱ्यांकडे केली. तसेच तरंदळे फाट्यावर एस.टी. बस न थांबल्‍यास आंदोलन करण्यात…

व्यवस्थेला प्रश्न विचारणे ही साहित्यिकांची जबाबदारी

चर्चा आणि चिंतन संमेलनात विचारवंत रमजान दर्गा यांचे परखड प्रतिपादन जनवादी साहित्य संस्कृती चळवळ आणि नाथ पै सेवांगणतर्फे आयोजन मालवण (प्रतिनिधी) : साहित्य लेखन म्हणजे समाजाचे हित साधणारी कृती. व्यवस्थेला प्रश्न विचारणारे साहित्यच समाजाला पुढे घेऊन जाऊ शकते.त्यामुळे व्यवस्थेला प्रश्न…

संपादित जमिनीचा मोबदला द्या; नरडवे धरणग्रस्त मायलेकाचे चे कलेक्टर ऑफिससमोर धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील नरडवे धरणासाठी संपादित केलेल्या स्थावर मालमत्तेचा मोबदला देण्यास शासनाकडून विलंब होत असल्याने प्रकल्पग्रस्त (लाभार्थी) वैशाली वासुदेव शिंदे व केतन वासुदेव शिंदे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन छेडले. कणकवली तालुक्यातील नरडवे धरणासाठी वैशाली शिंदे व…

भारतीय मजदूर संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडले आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सरकारचे कामगार विरोधी धोरण आणि कामगारांच्या विविध मागण्याकडे होत असलेले दुर्लक्ष, याकडे लक्ष वेधण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय मजदूर संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. देशातील कामगारांसह सर्वसामान्य नागरिकांना सामाजिक सुरक्षा मिळणे हा घटनात्मक अधिकार…

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा जिल्हा बँक लाभार्थ्यांशी उद्या संवाद

उपस्थित राहण्याचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे आवाहन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): आमदार नितेश यांच्या निमंत्रणावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील हे २७ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर असून या दौऱ्याच्या दरम्यान ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या…

महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी 100 शाळकरी मुलींना मिळणार मोफत सायकल

आमदार नितेश राणे स्वखर्चाने करणार सायकल वाटप कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील 100 शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप करणार आहेत. 1 मे रोजी सकाळी 11 वाजता ओम गणेश बंगल्यावर सायकल वाटप…

बारसू येथे रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांची खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी घेतली भेट

शिवसेना पक्ष ग्रामस्थांच्या खंबीरपणे पाठीशी असल्याचा दिला विश्वास

संजय आणि द्वादशी या आश्रमातील बांधवांचा शुभ विवाह सोहळा पणदूरमधे उत्साहात व साधेपणाने संपन्न

पणदूरच्या संविता आश्रमात उपचाराने बरे झालेल्या तरूण तरूणीच्या विवाहाचा सामाजिक उपक्रम खारेपाटण (प्रतिनिधी): मानवी जीवनात विवाहाच्या पवित्र संस्कारानंतर दोन वेगळ्या जीवांचे मिलन होते. विवाहप्रसंगी अग्नीला साक्षी ठेवून एकमेकांच्या साथीसोबतीने आयुष्य व्यतीत करण्याचा संकल्प या दोन व्यक्ती यावेळी समाजासमोर एकप्रकारे जाहिर…

रिफायनरी विषयी सरकारने स्थानिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढावा

शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून वाद पेटला आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांनी विरोध केला असून, पोलीस बळाचा वापर करण्यात आल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी जवळपास 110 आंदोलकांना ताब्यात घेतलं…

error: Content is protected !!