Category सामाजिक

कणकवली नगरपंचायतला मिळालेला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक कणकवली वासीयांना समर्पित – नलावडे, हर्णे

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणेंनी दिलेल्या विकासनिधीमुळे झाला कणकवलीचा विकास कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस , सभापती राहुल नार्वेकर तसेच प्रधान सचिवांच्या हस्ते कणकवली नगरपंचायतचा नगरविकास दिनी राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार…

स्व. दिपक गुरव यांच्या स्मृती निमित्ताने साळिस्ते येथे भारतीय मजदूर संघ तळेरे विभागाचा कामगार मेळावा संपन्न

साळिस्ते गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तिंना दीपगौरव पुरस्काराने करण्यात आला सन्मान तळेरे ( प्रतिनिधी) : भारतीय मजदूर संघाचे सक्रिय कार्यकर्ते स्व. दिपक गुरव यांच्या स्मृती निमित्ताने साळिस्ते येथे भारतीय मजदूर संघ तळेरे विभागाने कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त साळिस्ते…

कट्टा येथे २८ एप्रिल रोजी वधु-वर मेळावा

कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ यांचे आयोजन मसुरे (प्रतिनिधी): कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा, ता- मालवण यांच्या वतीने २८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ४ वाजेपर्यंत ओम गणेश साई मंगल हॉल कट्टा येथे वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२वा जयंती कार्यक्रम 23 एप्रिल रोजी वेर्ले येथे होणार संपन्न

वेर्ले, सांगेली, कलंबिस्त, शिरशिंगे पंचक्रोशी वासीयांचे आयोजन सावंतवाडी (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती कार्यक्रम वेर्ले, सांगेली, कलंबिस्त, शिरशिंगे पंचक्रोशीतील सर्व परिवर्तनवादी अनुयायी व बौध्दजन तरुण मंडळ, समतानगर – वेर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २३ एप्रिल,…

नगराध्यक्ष नलावडेंनी सत्ताधारी नगरसेवकांसह केले प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचे स्वागत

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली चे प्रांताधिकारी म्हणून जगदीश कातकर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक व राष्ट्रवादीचे नेते अबीद नाईक, नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी नगरसेवक बंडू गांगण आदी उपस्थित होते.…

मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकर शेठ यांचे नाव व भव्य स्मारक उभारा

दैवज्ञ समाजन्नोत्ती परिषदेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत केली मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : दैवज्ञ समाजन्नोत्ती परिषद सिंधुदुर्ग च्या वतीने दैवज्ञ समाजाचे आराध्य दैवत नाना शंकर शेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्यावे तसेच मुंबई मध्ये त्यांचे भव्य स्मारक व्हावे अशी मागणी शासनाकडे…

महिला सक्षमीकरणात आलाबाद ग्रामपंचायतीची उत्तुंग झेप..

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी आजवर उत्कृष्ट काम करुन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविले आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचार व कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावामध्ये विविध उपक्रम राबवून महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्याचे यशस्वी पाऊल कोल्हापूर जिल्ह्यातील…

प्रांताधिकारी काळातील राजमाने यांचे काम कौतुकास्पद

कणकवलीच्या तत्कालीन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांकडून सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीच्या प्रांताधिकारी म्हणून यापूर्वी कार्यरत असणाऱ्या वैशाली राजमाने यांची सातारा येथे जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर बदली झाल्यानंतर त्यांचा नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी आज…

कर्ज फेडा, अफवांवरती विश्वास ठेवू नका

ग्रामीण कुटटा देवगड संस्थेमार्फत कर्जदार महिलांना आवाहन देवगड (प्रतिनिधी): देवगड तालुक्यामधील ग्रामीण कुटटा या संस्थेच्या वतीने देण्यात येणारी महिलांना कर्जे हि परतफेडीची कर्ज प्रकरणे आहेत. यामुळे काहि लोकप्रतिनिधींनी सदर ग्रामीण कुटटा संस्थेमधून घेतलेली कर्जे परतफेड करु नका अशी अफवा व…

शॉक लागून मृत पावलेल्या बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांना हायवे कंपनीकडून अर्ज लाख रुपयांची नुकसान भरपाई

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून नगरसेवक शिशिर परुळेकर, मेघा सावंत यांचा पाठपुरावा कणकवली (प्रतिनिधी) : हायवे ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे विद्युत पोलाचा शॉक लागून मृत्यू झालेल्या बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांना हायवे ठेकेदार कंपनीकडून अडीच लाख रुपयांची नुकसान भरपाई अदा करण्यात आली.…

error: Content is protected !!