Category सामाजिक

नरडवे चौक येथे फ्लायओव्हर ब्रिजखाली कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते स्वखर्चाने करणार सुशोभीकरण

प्रमोद मसुरकर यांच्या हस्ते झाले सुशोभीकरण कामाचे भुमिपूजन कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे चौक श्रीधरराव नाईक पुतळ्या समोरील फ्लायओव्हर ब्रिजखाली मोकळ्या जागेत कणकवलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्व. खर्चातून सुशोभीकरण करण्याचे निश्चित केले असून. या कामाचे भुमिपूजन आज प्रमोदशेठ मसुरकर यांच्या हस्ते श्रीफळ…

कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून कणकवली शहरात विकास कामांचा धडाका

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून कणकवली शहरात विकास कामांचा जोरदार धडाका सुरू असून, अनेक विकास कामांचा शुभारंभ करून ही विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये कणकवली शहरातील पटकीदेवी देवी मंदिर ते वैकुंठधाम पर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ…

केंद्रीयमंत्री राणेंच्या वाढदिवसानिमित्त लोरे नं 1 गावात मोफत वह्यावाटप

कणकवली (प्रतिनिधी) :भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांना मार्गदर्शनानुसार लोरे नंबर १ गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये तसेच हायस्कूल मध्ये विद्यार्थांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.त्यावेळी गावातील सरपंच…

डी. एड. धारक संघटनेचे उपोषण अखेर १४ दिवसांनी मागे

उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून देण्याचे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आश्वासन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : तुमचा प्रश्न मी माझा प्रश्न समजतो. तुमचा प्रश्न तुम्ही माझ्या कोर्टात टाकला आहे. त्यामुळे तुम्ही निर्धास्त रहा. कोणतेही नियम आणि कायदे कायमचे नसतात. ते बदलले जावू शकतात. त्यामुळे…

गाबीत महोत्सवाला कारवार मधील गाबीत बांधव राहणार उपस्थित

जिजी उपरकर यांनी कारवारमध्ये जात गाबीत बांधवांची घेतली बैठक कणकवली (प्रतिनिधी) : अखिल भारतीय गाबीत समाज, अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर, उपाध्यक्ष ऍड.काशिनाथ तारी, गाबीत समाज, सिंधुदुर्ग अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी कर्नाटक राज्यातील कारवार येथील उत्तर कन्नड जिल्हा हिंदू गाबीत…

किशोर कदम लिखित ‘वक्तृत्व शैलीतील युगनायकांची जीवनगाथा’ पुस्तकाचे कवी अजय कांडर यांच्या हस्ते १३ एप्रिल रोजी प्रकाशन

शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, डॉ.सोमनाथ कदम, ऍड. विलास परब आदींची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : कवी किशोर कदम लिखित आणि प्रभा प्रकाशन प्रकाशित ‘वक्तृत्व शैलीतील युगनायकांची जीवनगाथा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जिल्हा शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात…

कासार्डे विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांना अडीच लाखांच्या शिष्यवृत्तीचे वितरण

लीलाविश फौंऊडेशनचा स्तुत्य उपक्रम तळेरे (प्रतिनिधी) : लीलाविश फाऊंडेशनच्या वतीने कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी २.५ लाख रुपये शिष्यवृत्तीचे वितरण प्रतिवर्ष करण्यात येते. यावर्षीचा शिष्यवृत्ती धनादेश वितरण सोहळा संस्थेचे पदाधिकारी, लीलाविशेचे…

पडेल सरपंच भूषण पोकळे यांची वचनपूर्ती

सरपंच निवडणूक जाहीरनाम्यातील कामांचा केला शुभारंभ खारभूमी योजनेंतर्गत एकूण 78 लाख 75 हजारांच्या कामाला सुरुवात देवगड (प्रतिनिधी) : सरपंच निवडणुकीत ग्रामस्थांना दिलेला जाहीरनामा हा केवळ आश्वासनांपुरता नव्हता तर त्याची वचनपूर्ती आज प्रत्यक्ष करत आहोत.पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे…

तळेरेतील डॉ.ऋचा कुलकर्णी यांना ‘आरोग्यलक्ष्मी’ पुरस्कार प्रदान

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथे आरोग्य सेवा देणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ऋचा कुलकर्णी यांना निरामय विकास केंद्र, कोलगाव यांच्याकडून चौदाव्या वर्धापनदिनी डॉ. शालिनी सबनीस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “आरोग्यलक्ष्मी पुरस्कार” देवून गौरविण्यात आले आहे. यावेळी निरामय विकास केंद्रांचे सदस्य तसेच डॉ. शमीता बिरमोळे,…

जिल्हा महसूल प्रशासनाचा कारभार “रामभरोसे”; रिक्त पदांमुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल

निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांत अशी महत्त्वाची पदे अनेक महिने रिक्त असल्याने प्रशासकीय कारभार खोळंबला – प्रसाद गावडे सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा महसूल प्रशासनाचा कारभार महत्त्वाची वरिष्ठ पदे रिक्त असल्याने मंदावल्या असल्याचे चित्र निर्माण झाले आहे निवासी उपजिल्हाधिकारी, कुडाळ व सावंतवाडी…

error: Content is protected !!