Category सामाजिक

नांदगाव येथे मोफत दिव्यांग आरोग्य तपासणी शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद

अपंगांना साहित्य वाटपही करणार असल्याचे आयोजकांमार्फत जाहीर नांदगाव (प्रतिनिधी) : राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन व दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आज 7 एप्रिल रोजी मोफत दिव्यांग…

नाटळ रस्ता भूमीपूजन संपन्न

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांच्या पाठपुराव्याला यश कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हानियोजन मधून खासदार विनायक राऊत यांच्या शिफारसीने मंजूर झालेल्या ग्रामीण मार्ग नाटळ हुमलेटेंब ते विकासवाडी रस्त्याचे भूमीपूजन नाटळ ग्रामपंचायत सदस्य रमाकांत घाडीगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून…

डॉ. प्रथमेश सावंत यांच्याकडून करंजे मतिमंद विद्यालयात अन्नदान आणि खाऊ वाटप

कै. मोहनराव सावंत यांच्या जन्मदिनाचे औचित्य कणकवली (प्रतिनिधी) : देव, गाव, भाव यांची आठवण असू द्या’ हा कानमंत्र देणारे, समज सेवेचा ध्यास आजन्म लाभलेले कै. मोहनराव मुरारी सावंत यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची शिकवण प्रत्यक्षात आणत त्यांचे सुपुत्र आणि ठाकरे शिवसेना कणकवली…

तरंदळे येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळयोजनेचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन

विकास कामांना भरघोस निधी उपलब्ध केल्याबद्दल सरपंच सुशील सावंत यांनी आम. नितेश राणेंचे मानले आभार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तरंदळे गावातील जलजिवन मिशन योजनेअंतर्गत नळयोजना भूमिपूजन सोहळा सिंधुदुर्ग जि. प. माजी अध्यक्ष तथा भाजप उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत…

पंचशील नगरच्या विकासकामांना प्राधान्य देणार ; प्राची ईसवलकर

खारेपाटण ग्रामपंचायतीचा प्रशासन आपल्या दारी” उपक्रम खारेपाटण(प्रतिनिधी) : “ग्रामपंचायत प्रशासन आपल्या दारी ” या उपक्रमा अंतर्गत कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्राची ईसवलकर यांनी येथील पंचशील नगर या प्रभाग क्र.१ मधील मागासर्गीय नागरी वस्तीला नुकतीच भेट दिली.व येथील नागरिकांच्या…

प्राथ.शिक्षक समिती मालवणने राबविलेले उपक्रम कौतुकास्पद ; राजेंद्र पराडकर

चौके (प्रतिनिधी) : आहेत महाराष्ट्र राज्य प्राथ शिक्षक समिती शाखा मालवण यांचा वार्षिक गुणगौरव, शिक्षक सन्मान,दत्तक विद्यार्थी व आनंदमेळा कार्यक्रम आचरा येथे नुकताचतालुकाध्यक्ष सुयोग धामापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी केले. यावेळी…

शिवसेनेचे ओव्हरलोड वाहतुकीविरोधात इन्सुलीत उपोषण

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दोन्ही बाजूने सामांजसपणाने काढला मार्ग सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली हायवे वरून होणारे सर्व ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या उपोषणामध्ये स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. ओव्हरलोड वाहतूक…

खारेपाटण जैन समाज सेवा मंडळ रक्तदान शिबिरात ७० रक्तदात्यानी केले रक्तदान

खारेपाटण (प्रतिनिधी) : भगवान महावीर जन्मकल्याणोस्तव निमित्त खारेपाटण येथील दिगंबर जैन समाज सेवा मंडळ खारेपाटण व वीर सेवा दल शाखा खारेपाटण आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शखा कणकवली तसेच राष्ट्रीय सेवा योजना – कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण…

व्यसनमुक्त भीम जयंती उत्सव साजरा करण्याचा निर्धार मिठबाव बौध्दजन सेवा मंडळाने केला निर्धार

देवगड (प्रतिनिधी) : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने त्रिसरण बुध्द विहार मिठबाव येथेआयोजित व्यसनमुक्त भीम जयंती उत्सव अभियान प्रचार मोहीमेस सुरुवात करण्यात आली. अभियान राबविण्याचा हेतू स्पष्ट करतांना नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी महामानवांचे…

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा कणकवलीत विकासाचा झंझावात

पटकीदेवी ते भालचंद्र महाराज मठ पर्यंत काँक्रीट गटार कामाचा शुभारंभ कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून शहर विकासाचा झंझावात सुरू आहे. पटकीदेवी ते भालचंद्र महाराज मठ पर्यंत काँक्रीट गटार कामाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते…

error: Content is protected !!