Category सामाजिक

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्य गौरवास्पद – संतोष टक्के

रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या वतीने महाविद्यालयास 100 बेंच प्रदान खारेपाटण (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या या गावाने दशक्रोशीतील दुर्गम भागातील विध्यार्थ्यांना शिक्षणाचा राजमार्ग निर्माण केला म्हणूनच खारेपाटण विध्यालय व कॉलेज आपलं वेगळे स्थान निर्माण करु शकले. विध्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्वल…

माजगाव येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सावंतवाडी तर्फे महिला मेळावा संपन्न

कुडाळ(प्रतिनिधी) : दिनांक 24 मार्च रोजी डायमंड हॉल,माजगाव,ता.सावंतवाडी येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सावंतवाडी तर्फे आयोजित महिला मेळावा घेण्यात आला..सदर मेळाव्यात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष या निमित्ताने विविध पौष्टिक आहार प्रदर्शन मांडण्यात आले. या प्रदर्शनातून प्रथम , द्वितीय, व तृतीय…

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० बाटल्या रक्तसंकलनाचा संकल्प पूर्णत्वाच्या दिशेने

मंगळवारी कुडाळ शिवसेना शाखेत तर आज पावशी येथे रक्तदान शिबिर संपन्न

कुरंगवणे पाटणबाव एस. टी. बस थांबा येथे प्रवासी निवारा शेडचे भूमिपूजन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे पाटणबाव येथील एस. टी. बस थांबा येथे प्रवासी निवारा शेडच्या भूमिपूजन कामाचा शुभारंभ नुकताच माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतच्या १५ वित्त आयोग…

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांचा वाढदिवस धुमधडाक्यात होणार साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : माजी जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा ३ एप्रिल रोजी ४९वा वाढदिवस साजरा होत आहे. त्याचे औचित्य साधून २८ आणि २९ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या…

संजय कदम यांना राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : संत रोहिदास सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कदम यांना भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान पालघर चा राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थाध्यक्ष दिनेश भोईर यांच्या हस्ते संजय कदम यांना सन 2023 सालचा…

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचा हेदूळ येथून शुभारंभ

कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार

नाटेकर सरांच्या कार्याचा नंदादीप पेटता ठेवण्यासाठी
स्मृतिग्रंथ सतत प्रेरणा देत राहील : कमलताई परुळेकर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शिक्षण, समाजकारण, पर्यावरण, राजकारण अशा विविध क्षेत्रात प्रा. महेंद्र नाटेकर सरांनी केलेल्या कार्याचा नंदादीप पेटता ठेवण्यासाठी ‘नाटेकर सर स्मृतिग्रंथ’ सतत प्रेरणा देत राहील. त्यांच्या कार्याचे हे दस्तावेजीकरण अतिशय महत्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका कमलताई परुळेकर यांनी…

नवीन कुर्ली वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत द्या

नवीन कुर्ली वसाहत समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी वैभववाडी (प्रतिनिधी) : प्रकल्पग्रस्त पुनर्वसन फोंडा लोरे याठिकाणी भूखंड पाडून 1995 साली भूखंडाचे प्रत्यक्ष वाटप करावयास सुरवात झाली. त्यामुळे महाराष्ट्र प्रकल्पबाधीत व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 मधील तरतुदीप्रमाणे पुनर्वसित नविन कुर्ली…

कणकवलीत विकास कामांचा धडाका; टेंबवाडी ते लिंगायत स्मशानभूमी रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

प्रभागातील विकासकामांबद्दल नगरसेविका मेघा सावंत यांनी नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांचे मानले आभार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून शहर विकासाचा झंझावत सुरु आहे. कणकवली टेंबवाडी रस्ता ते लिंगायत स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचा शुभारंभ दिलीप…

error: Content is protected !!