भूषण साटम यांनी केला शिवराजभूषण मधील छंद आणि अर्थाचा उलगडा

देवगड (प्रतिनिधी) : विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या चिन्हाचे अनावरण आणि मराठी भाषादिन याचे औचित्य साधून ग्रामपंचायत विजयदुर्ग आणि किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवकालिन कवी ब्रिजभूषण यांच्या सिद्धहस्तातून छत्रपती शिवरायांवर आधारीत ‘शिवराजभूषण’ या काव्यसंग्रहातील काही छंद आणि त्यांचे अर्थ…








