Category सामाजिक

बाळू पारकर यांची शिवसेना कणकवली शहरप्रमुख पदी नियुक्ती

जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी दिले नियुक्तीपत्र कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शिवसेना शहरप्रमुखपदी सत्यजित उर्फ बाळू पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या हस्ते बाळू पारकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी माजी सभापती संदेश पटेल, जेष्ठ शिवसैनिक भास्कर…

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून बॅ. नाथ पै कॉलेज येथे पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्यामार्फत पडोस युवा संसद कार्यक्रम कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै कॉलेज येथे आयोजित करण्यात आला होता. G20 राष्ट्रगटाचे अध्यक्षपद भारताकडे आल्याच्या निमित्ताने ‘वसुधैव कुटुंबकम्’, ‘एक…

डॉ विद्याधर तायशेटे यांनी जपला माणुसकी धर्म ; जखमी रुग्णाला स्वतःच्या कारमधून नेले हॉस्पिटलमध्ये

छत्रपती शिवाजी चौकात सर्व्हिस रोडवर वाढते अपघात गतिरोधक बसविण्याची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व्हिस रोडवर दोन मोटरसायकल मध्ये झालेल्या अपघातात वरवडे येथील गणेश राणे या मोटरसायकलस्वराच्या उजव्या पायाचा अंगठा तुटला . हा अपघात आज…

दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्या 10 मार्चपर्यंत सोडवा

अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार योजने मार्फत वृद्ध, निराधार तसेच दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून शासन स्तरावरून रु. १००० ची पेंशन मिळते. मात्र सदरची पेंशन रक्कम ऑक्टोबर २०२२ पासून आज पर्यंत व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे.…

सोनवडे दुग्ध संस्थेसाठी सर्वोतपरी सहकार्य करणार-आ. वैभव नाईक

विठ्ठलादेवी दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था मर्या.सोनवडे तर्फ कळसुली या संस्थेची झाली नोंदणी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते नोंदणीचे प्रमाणपत्र चेअरमन काशीराम घाडी यांच्याकडे सुपुर्द

काळसे, धामापूर हद्दीतील रस्त्यावर गतिरोधक घालण्यास सुरुवात; सरपंच, ग्रामस्थांच्या मागणीला यश

आमदार वैभव नाईक, माजी खासदार निलेश राणे यांचेही प्रयत्न. चौके (प्रतिनिधी) : मालवण – चौके – कुडाळ या मार्गावर काळसे आणि धामापूर गावच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावर आज दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार ठीकठिकाणी गतिरोधक…

नांदगाव वैश्य समाज अध्यक्षपदी नागेश मोरये तर सचिव पदी ऋषिकेश मोरजकर

कार्याध्यक्षपदी शशिकांत शेटये, तर उपाध्यक्ष पदी पंढरीनाथ पारकर कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील वैश्य वाणी समाजाच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये तर सचिव पदी पत्रकार ऋषिकेश मोरजकर यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी शशिकांत शेटये,…

लोरे नं. २ गावाने ठेवला आदर्श

लोरे नं. २ विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध वैभववाडी (प्रतिनिधी) : लोरे नं. २ गावाने गावाच्या एकतेला साजेल असा निर्णय घेत श्री देव गांगो विकास सेवा संस्था लोरे नं. २ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पाडली आहे. त्यामुळे सर्व पक्षीय…

संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचा 5 मार्चला वर्धापनदिन सोहळा

राज्यस्तरीय पुस्कार वितरण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा करण्यात येणार सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था, मुंबई-महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय चतुर्थ वर्धापनदिन सोहळा २०२३, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४५ वी जयंती आणि राज्यस्तरीय पुस्कार…

error: Content is protected !!