Category सामाजिक

युवासेना कलमठ विभागाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर

कणकवली (प्रतिनिधी) : शिवजयंतीचे औचित्य साधून युवासेना कलमठ विभागाच्या वतीने कलमठ बाजारपेठ येथे मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 17 फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. महिलांसाठी थायरॉईड टेस्ट केली जाणार आहे. तसेच…

काळसेत रक्तदान शिबीर संपन्न ; ३६ रक्तादात्यांनी केले रक्तदान

बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान यांचे आयोजन चौके (प्रतिनिधी) : बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे धामापूर आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या वतीने पूर्ण प्राथमिक शाळा काळसे धामापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास…

काळसे अपघातातील मयत रुक्मिणी काळसेकर कुटुंबीयांना ” आभाळमाया” ग्रूपचा मदतीचा हात

वर्गणीतून गोळा केलेली ४५ हजार रुपये रोख रक्कम आणि ४ ब्लड कार्ड कुटुंबीयांकडे केली सुपूर्द. चौके (प्रतिनिधी) : काळसे होबळीचा माळ येथे गुरुवार ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू पावलेल्या रुक्मिणी पांडुरंग काळसेकर आणि गंभीर जखमी झालेल्या दिव्या दिपक…

सावंतवाडीत फिरत्या वैद्यकिय पथकाचा 14 फेब्रुवारी राेजी लाेकार्पण साेहळा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आर्थोडॉक्स चर्च संचलित मार अल्वारीस स्नेह सदन या संस्थेच्या ग्रामीण भागातील फिरत्या वैद्यकीय पथकाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी १४ फेब्रुवारीला सकाळी १०:३० वाजता संस्थेच्या चराठा गावडे शेत येथील कार्यालयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे…

देवगड तालुका मराठा समाज अध्यक्ष पदी संदीप साटम तर सचिव पदी केदार सावंत यांची निवड

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका मराठा समाजाचे अध्यक्षपदी संदीप साटम तर सचिव पदी केदार सावंत यांची निवड झाली आहे. तर खजिनदारपदी अविनाश सावंत यांची एकमताने निवड झाली आहे. तसेच प्रत्येक विभागातून एक उपाध्यक्ष व दोन सदस्य देखील नेमण्यात आले आहेत.…

देवगडमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीत ३५५ प्रकरणे निकाली

देवगड (प्रतिनिधी) : उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण- मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर— देवगड येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड…

पत्रकार शशिकांत वारीशे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा व्हाईस ऑफ मिडियामार्फत निषेध

कणकवली (प्रतिनिधी) : व्हाईस ऑफ मीडियाची जिल्हास्तरीय बैठक आपला सिंधुदुर्ग चॅनेलच्या जिल्हा कार्यालयात पार पडली. यावेळी रत्नागिरी येथील वादग्रस्त रिफायनरी च्या विरोधात आवाज उठविणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा व्हाईस ऑफ मीडियामार्फत निषेध व्यक्त करण्यात आला. वारीशे यांच्या मृत्यूला…

मुंबई विद्यापीठ उपपरिसर सिंधुदुर्ग समाजकार्य विभागाच्या ‘ग्रामीण अभ्यास शिबिराचे’ निरवडे गावात आयोजन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ग्रामीण अभ्यास शिबिराचा उदघाटन सोहळा ग्रामपंचायत कार्यालय निरवडे येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला गावचे प्रथम नागरिक सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, ग्रामविकास अधिकारी कदम, तलाठी एस.एस.परब तसेच सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य हे प्रमुख मान्यवर म्हणून…

काळसे येथे उद्या रक्तदान शिबीर

बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे धामापूर यांचे आयोजन चौके (प्रतिनिधी) : बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे धामापूर आणि सिंधू रक्त प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ . ३० ते २ वाजेपर्यंत पूर्ण…

शिबिरातून मिळणाऱ्या अनुभवाचा फायदा कुटुंबाला, राज्याला आणि पर्यायाने देशाला करून द्या

पीएसआय मोहन चव्हाण यांचे युवकांना आवाहन नेहरू युवा केंद्र आणि यारा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेतृत्व विकास शिबिराचे उद्घाटन संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : समाज घडविण्यासाठी सक्षम नागरिक निर्माण होणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी अशी वैचारिक शिबिरे राबविली जाणे गरजेचे…

error: Content is protected !!