Category सामाजिक

श्री चव्हाटेश्वर देवाचा हरीनाम सप्ताह म्हणजे भजनीं परंपरा जोपासण्याचे आदर्श कार्य ; अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी) : श्री चव्हाटेश्वर मंदीरामध्ये हरीनाम सप्ताह म्हणजे भजनीं परंपरा जोपासण्याचे आदर्श काम या गावातील तरुण पिढीने जोपासले आहे असे गौरवोद्गार शिवसेना पदाधिकारी अतुल बंगे यांनी भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी काढले. श्री चव्हाटेश्वर हुमरमळा (अणाव) येथील भजन स्पर्धेचे उद्घाटन…

कुडाळ-कामळेवीर येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

५३ रक्तदात्यांनी केले रक्तदान ; विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ आणि सिंधू रक्त मित्र कुडाळ शाखेचे आयोजन कुडाळ (प्रतिनिधी) : श्री विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ कामळेवीर बाजार व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात ५३ रक्तदात्यांनी रक्तदान…

नरडवे श्री अंबाबाई मंदिरात सोमवारपासून हरिनाम सप्ताह

कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे गावचे ग्रामदैवत श्री देवी अंबाबाई मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह सोमवार ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्ताने ग्रामस्थांकडून मंदिर आकर्षकरित्या सजविण्यात आले आहे.दक्षिणाभिमुख असलेले हे मंदिर म्हणजे देवीचे शक्तीपीठ मानले जाते. भारतातील…

‘व्हॉइस ऑफ मीडिया’ चे पत्रकारांसाठी लाखोंचे पुरस्कार!

 ‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड’ची घोषणा   सकारात्मक पत्रकारितेचे नवे पर्व  राज्यातील सर्व पत्रकारांसाठी स्पर्धा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सकारात्मक पत्रकारिता केली तर पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, ही मराठी पत्रकारितेची विचारधारा आहे. सकारात्मक पत्रकारिता हा विचार रुजवण्यासाठीच ‘व्हाईस ऑफ मीडिया’…

रवींद्रनाथ मुसळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ फेब्रुवारी रोजी गोपुरी आश्रम येथे दिव्यांग मेळावा.!

गणेश हुक्कीरे समाज कल्याण अधिकाऱ्यांचे असणार विशेष मार्गदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील गोपुरी आश्रम या ठिकाणी कै. रवींद्रनाथ मुसळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ १ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ठीक १०:३० वा. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा भव्य दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला आहे.…

सिंधुदुर्गात विधवा महिलांचे हळदीकुंकू

रोटरी क्लब आणि पदर प्रतिष्ठान यांच्या तिळगुळ समारंभात परिवर्तनाचे पाऊल सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रोटरी क्लब आणि पदर प्रतिष्ठान कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तिळगुळ वाटप समारंभात परिवर्तनाचे पाऊल टाकण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच यावेळी विधवा महिलांचा सन्मान…

वातव्याधींसाठी माधवबागच्या वतीने खास पंचकर्म शिबिराचे आयोजन

केवळ 699 रुपयात होणार पंचकर्म उपचार पद्धती 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान कणकवली कुडाळ सावंतवाडी केंद्रावर होणार चिकित्सा कणकवली (प्रतिनिधी) : वातव्याधींसाठी माधवबागच्यावतीने खास पंचकर्म शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी, 2023 यादरम्यान सकाळी…

उद्योजक अचित कदम यांच्या सौजन्याने वरवडेत मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप

स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडेच्या माध्यमातून राबविण्यात आला सामाजिक उपक्रम कणकवली (प्रतिनिधी): वरवडे गावचे सुपुत्र तथा स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे सल्लागार समिती सदस्य उद्योजक अचित सूर्यकांत कदम यांच्या सौजन्याने वरवडे गावातील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद च्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप…

सुरांच्या माध्यमातून जागविलेली देशभक्ती कायम स्मरणात ठेवा

नेहरू युवा केंद्र, साद टीम आणि यारा फाउंडेशन आयोजित राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेत सलोनी मेस्त्री प्रथम मृणाल गावकर यांनी द्वितीय तर पूनम गुजर यांनी पटकाविला तृतीय क्रमांक कणकवली (श्रेयश शिंदे) : भारताच्या लोकसत्ताक (प्रजासत्ताक) दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र, साद टीम…

मांगवली सिद्धवाडी येथे माघी गणेश जयंतीनिमित्त मनसे मार्फत मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : माघी गणेश जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष सिद्धी संतोष नारकर यांच्या वतीने मोफत वैद्यकीय शिबिराचे मांगवली सिद्धवाडी येथे आयोजन करण्यात आले होते. या मेडिकल कॅम्पला शेकडो संख्येने ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवली आणि…

error: Content is protected !!