देऊळवाडा आंगणेवाडी धरणग्रस्त जमिनधारकांना ११ कोटी अनुदान

प्रांताधिकाऱ्यांकडे रक्कम प्राप्त ; खासदार विनायक राऊत यांची माहिती धरणातील पाणी लिफ्ट करून आंगणेवाडीला नेणार मालवण (प्रतिनिधी) : देऊळवाडा आंगणेवाडी येथे प्रस्तावित धरण ठिकाणी धरणग्रस्त ग्रामस्थांना ११ करोड अनुदान रक्कम थेट वितरित केली जाणार आहे. यापैकी ५० टक्के रक्कम प्रांताधिकारी…