Category स्पर्धा

मालवणात उद्यापासून ‘निलेश राणे चषक’ डे-नाईट क्रिकेट स्पर्धा

बाबा परब मित्रमंडळाचे 20 ते 22 एप्रिल कालावधीत टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड येथे भव्यदिव्य आयोजन मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा अशी ओळख असलेली बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित निलेश राणे चषक डे नाईट टेनिसबॉल क्रिकेट…

वारवाडी मित्र मंडळ वारगाव मार्फत भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी): वारगाव पवारवाडी मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही पवारवाडी विकास मंडळ, मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ, वारगाव आयोजित सत्यनारायण महापूजा दि. १३ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आली…

गणित संबोध परीक्षेत शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटणचे उज्वल यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक व अभिंनंदन केले जात आहे.…

मसुरे साई मंदिर येथे १९ एप्रिल रोजी खुली एकेरी नृत्य स्पर्धा

विजेत्या १ ते ८ क्रमांकांना रोख रुपयांची बक्षिसे… मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मसुरे रविवार बाजारपेठ येथील श्री साई मंदिर च्या वर्धापन दिनानिमित्त मसुरे साई मंदिर येथे दिनांक १९ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता भव्य खुली रेकॉर्ड डान्स (एकेरी नृत्य…

मानसी मुळये हिचे निबंध स्पर्धेत यश!

मसुरे (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत मसुरे केंद्र शाळेची विद्यार्थिनी इयत्ता चौथी मधील विद्यार्थिनी मानसी मुकेश मुळये हिने द्वितीय क्रमांक प्राप्त…

ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये लीशा कुडतरकर चे सुयश

कणकवली (प्रतिनिधी) : येथील विद्यामंदिर हायस्कूल ची विद्यार्थीनी कु.लीशा प्रशांत कुडतरकर हिने ब्रेन डेव्हलपमेंट (चाैथी) परीक्षेत 100 पैकी 85 गुण मिळवून सुयश पटकावले,याकामी तिला विद्यामंदिर हायस्कूल मधील समस्त शिक्षक वृंद आणि पालकांचे मार्गदर्शन लाभले, लीशा ही प्रसिद्ध विमा आणि आयटीसी…

मानसी परब हिचे निबंध स्पर्धेत यश!

मसुरे (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत मसुरे केंद्र शाळेची विद्यार्थिनी इयत्ता चौथी मधील विद्यार्थिनी मानसी मुकेश परब हिने द्वितीय क्रमांक प्राप्त…

क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल कामगिरीबद्दल कासार्डे विदयालयातील खेळाडूंचा गुणगौरव

ज्युदो,कराटे,कुस्ती, आट्यापाट्या, योगा, स्क्वॅश,कबड्डी,कॅरम व मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शैक्षणिक वर्ष सन 2022/ 23 या वर्षात शालेयस्तर, जिल्हास्तरीय, विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त केलेल्या सुमारे ५५० पेक्षा अधिक खेळाडूंचा गुणगौरव…

कणकवलीत 8 ते 9 एप्रिल दरम्यान सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग 2023 स्पर्धा

आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन कणकवली बॅडमिंटन क्लब आणि के.एन. के स्मॅशर्स यांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बॅडमिंटन क्लब कणकवली आणि के.एन.के. स्मॅशर्स च्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा…

खारेपाटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न, भारतरत्न डॉ.बाबाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त खारेपाटण पंचशील नगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. पंचशील विकास…

error: Content is protected !!