ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये लीशा कुडतरकर चे सुयश

कणकवली (प्रतिनिधी) : येथील विद्यामंदिर हायस्कूल ची विद्यार्थीनी कु.लीशा प्रशांत कुडतरकर हिने ब्रेन डेव्हलपमेंट (चाैथी) परीक्षेत 100 पैकी 85 गुण मिळवून सुयश पटकावले,याकामी तिला विद्यामंदिर हायस्कूल मधील समस्त शिक्षक वृंद आणि पालकांचे मार्गदर्शन लाभले, लीशा ही प्रसिद्ध विमा आणि आयटीसी उद्योजक प्रशांत कुडतरकर यांची कन्या आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सीताराम उर्फ दादा कुडतरकर कणकवली यांची नात असून तिचे सर्वच स्तरावरून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

error: Content is protected !!