नेरूर वाघचौडी येथे १८ रोजी जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा

ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील नेरूर वाघचौडी येथील ओमकार मित्रमंडळ वाघचौडी यांच्यावतीने जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा २०२३ चे आयोजन शनिवार १८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता एम आय डी सी येथील विराज प्लास्टिक कंपनी जवळील वाघचौडी शूटिंग बॉल स्पर्धा मैदान…








