Category सांस्कृतिक

दशावतार स्त्री पात्र कलाकार कु. संतोष चाळके यांचा राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्काराने गौरव

पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे हस्ते पुरस्कार प्रदान वर्दी वेलनेस फौंडेशन संस्थेकडून संतोष चाळके यांना देण्यात आला पुरस्कार खारेपाटण (प्रतिनिधी) : वय फक्त २५ च्या आसपास, काळा-सावळा, बारीक किरकोळ शरीरयष्टी, शांत, सालस वृत्तीचा अगदी कोणत्याही कलाकरासोबत मिसळून काम करणारा हा कलाकार.…

वाळूमधील दगडांच्या सहाय्याने साकारली श्री स्वामी समर्थांची प्रतिमा

प्रसिद्ध चित्रकार रांगोळीकार समीर चांदरकर यांची अफलातून कलाकृती चौके (अमाेल गाेसावी) : ‘उधळा गुलाल, वाजवारे नगारे‘ ‘त्रैलोक्य चे स्वामी आज धर्तीवर आले’”अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद,अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हां कैवाऱ्याचा तूच स्वामी”“अशक्य हि सारे करितो शक्य” एक क्षणात…

वैचारिक बैठक पक्की असेल तरच चांगली कविता लिहिणे शक्य

‘कवितेचा चैत्र पाडवा’ कार्यक्रमात कवयित्री अंजली ढमाळ यांचे प्रतिपादन सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : वैचारिक बैठक पक्की असेल तरच चांगली कविता लिहिणे शक्य असते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री तथा राज्य कर विभागाच्या डेप्युटी कमिशनर अंजली ढमाळ यांनी…

कासार्डे-तळेरेत भव्य शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचे स्वागत

गुढीपाडव्याच्या निमित्ताने चित्ररथ,लेझीम,ढोलपथक आणि लाठीकाठीसारख्या पारंपरिक खेळांचे प्रदर्शन तळेरे (प्रतिनिधी) : गुढीपाडव्याचे औचित्य साधून कासार्डे तळेरेत पंचक्रोशीतील शेकडो स्त्री-पुरुष,युवक युवती तसेच शाळकरी लहान मुलांनी एकत्र येत आपल्या पारंपरिक वेशभूषासह सोबत अनेक चित्ररथावरील सजीव देखावे, लेझीम आणि ढोल ताशाच्या गजरात अतिशय…

मुणगे येथे शालेय विद्यार्थ्यांनी उभारली अनोखी गुढी!

मसुरे (प्रतिनिधी) : त्रिपुरा फाऊंडेशन इंडियाच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये चालविण्यात येणांऱ्या होप स्टेशनच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील मुणगे गावातील आडवळवाडी होप स्टेशनमध्ये हिंदू नववर्षाचा सण गुढीपाडवा आणि नवीन वर्षाचे स्वागत गुढी उभारून मोठ्या जल्लोषात विद्यार्थ्यांनी केले. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुलांनी…

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांचा वाढदिवस धुमधडाक्यात होणार साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : माजी जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा ३ एप्रिल रोजी ४९वा वाढदिवस साजरा होत आहे. त्याचे औचित्य साधून २८ आणि २९ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या…

उद्या डामरे येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन उत्सवाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ देवस्थान डामरे कानडे वाडी येथे उद्या गुरुवार दि. २३ मार्च, २०२३ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात…

चित्तथरारक मर्दानी खेळ शिवमय वातावरणात… पन्हाळगडावरील तोफ गाड्यांची शोभायात्रा मोठ्या उत्साहात

शिवराष्ट्राच्या अनोख्या उपक्रमास लोटला जनसागर कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : जय भवानी… जय शिवराय…असा अखंड जयघोष… फडफडणारे भगवे ध्वज… पारंपारिक वाद्याचा ठेका… चित्तथरारक मर्दानी खेळ… अशा शिवमय वातावरणात पन्हाळगडावरील तोफ गाड्यांची शोभायात्रा मोठ्या उत्साहात झाली. युवराज शहाजीराजे छत्रपती, मुख्यमंत्री वैद्यकीय विभागाचे…

भाविकांसाठी स्वच्छतागृहासह सुविधा देण्यावर भर ; पालकमंत्री दीपक केसरकर

पालकमंत्र्यांनी घेतले श्रीअंबाबाई देवीचे दर्शन व मंदिर परिसराची केली पाहणी कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : श्रीअंबाबाईच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक येत असतात. याठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये, यासाठी मंदिर परिसरात स्वच्छतागृहासह अन्य आवश्यक त्या सोयी सुविधा लवकरात लवकर देण्यासाठी…

म्हापसा येथील शिमगोत्सवात जीवन आनंद संस्थेच्या चित्ररथाचा सहभाग

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृती आणि परंपरेत शिमग्याच्या सण उत्सवाला खूप मोठे स्थान आहे. देशातल्या विविध प्रांतातील लोक फाल्गुन महिन्यात शिमग्याचा सण आनंद आणि उत्साहाने साजरा करतात आणि सृष्टीतील नवचैतन्याने बहरलेल्या वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद मनमुराद घेत असतात.

error: Content is protected !!