Category कणकवली

पुन्हा एकदा मोदी सरकार..सातरल कासरल मध्ये गांव चलो अभियान

कणकवली (प्रतिनिधी) : आज गाव चलो अभियान अंतर्गत सातरल कासरल गावातील ग्रामस्थांशी व लाभार्थिंशी संवाद साधत केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती भाजप उपतालुकाध्यक्ष तथा प्रवासी कार्यकर्ता सोनू सावंत यांनी दिली. या वेळी कणकवली तालुका मंडल अध्यक्ष संतोष कानडे, प्रवासी कार्यकर्ता…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सी आर्म मशीनचे झाले लोकार्पण

आर्थोपेडिक शस्त्रक्रियेसाठी उपयोगी ठरणारी यंत्रणा कणकवली उपजिल्हा रुग्णालयात झाली सज्ज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश(गोट्या)सावंत यांच्या हस्ते झाले लोकार्पण कणकवली (प्रतिनिधी) : भाजप आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणी आणि प्रयत्नातून…

माघी गणेश जयंती निमित्त श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर बावशी च्या वतीने धार्मिक उपक्रम

श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर बावशी गावठाणच्या वतीने गणेश जयंती आणि प्रथम वर्धापन दिन होणार साजरा कणकवली (प्रतिनिधी) : बावशी माघी गणेश जयंती निमित्त १२ फेब्रुवारी रोजी श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर बावशी गावठण येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून…

माघी गणेश जयंती निमित्त श्री ब्राह्मण देव सेवा मंडळ असलदे उगवतीवाडी च्या वतीने धार्मिक उपक्रम

श्री गणेश दर्शनासह महाप्रसाद साठी भाविकांनी उपस्थित रहावे असे आव्हान श्री ब्राह्मणदेव सेवा मंडळ असलदे उगवगवती वाडी यांनी केले कणकवली (प्रतिनिधी) : माघी गणेश जयंती निमित्त 13 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती उत्सव व श्री सत्यनारायणाची महापूजा सकाळी९.३० ते १०…

शरद पवारांच्या बेगडी लोकशाहीप्रेमाचा

बुरखा निवडणूक आयोगाने उतरविला.. भाजपाचे आमदार नितेश राणे यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : लोकशाहीचा नारा देत राज्यघटनेविषयी आदर दाखवून उठता बसता शाहु-फुले आंबेडकरांचे नाव घेत आणि राज्यघटना व लोकशाहीच्या नावाने गजर करत  राजकारण करणाऱ्या शरद पवार यांच्या एकाधिकारशाही राजकारणाचा बुरखा…

देवगड तहसीलदार आर. जे. पवार यांची मुंबई उपनगर अंधेरी येथे बदली

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तहसीलदार आर. जे. पवार यांची प्रशासकीय बदली झाली आहे.त्यांची मुंबई उपनगर अंधेरी येथील संजय गांधी योजना तहसीलदारपदी बदली झाली आहे.तहसीलदार यांची ही पवार बदली प्रशासकीय असून सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये त्यांनी सलग चार वर्षे काम केले होते. कणकवली…

स्वामी समर्थ कलामंचाचे काम उल्लेखनीय !

कणकवली (प्रतिनिधी) : दातृत्वाची भावना सर्वांच्याच मनात असते परंतु काही माणसं मात्र चांगुलपणाच्या यशाच्या कौतुकासाठी नेहमीच पुढे असतात. याचच एक उदाहरण म्हणजे श्री स्वामी समर्थ कलामंच लोरे नं.२ ता. वैभववाडी यांच आहे.जि. प. केंद्रशाळा मणचे नं.१ ता. देवगड या शाळेचा…

पिसेकामतेत अज्ञाताकडून बागेला आग, 47 हजारांचे नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील पिसेकामते कदमवाडी येथील प्रकाश शशिकांत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 28 जानेवारी 2023 रोजी त्यांच्या पिसेकामते येथील घरालगत 10 गुंठे जागेतील बागेला अज्ञाताने आग लावली. या आगीत 23 काजू , 10 आंबा कलमे, 1 चिकू, 8…

संपूर्ण हृदय शुध्दीकरण’ पंचकर्म थेरपी शिबिर

3,600 ची पंचकर्म थेरपी फक्त 799 रु.मध्ये कणकवली (प्रतिनिधी) : माधवबागच्या वतीने तुमच्या हृदयाला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी संपूर्ण हृदय शुद्धीकरण पंचकर्म थेरपी शिबिर 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2024 दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.…

विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर च्या वतीने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर

दि. 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2024 वेळ: स. 9 ते सायं. 7 वा. कणकवली (प्रतिनिधी) : विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर च्या वतीने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2024 दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 7…

error: Content is protected !!