माघी गणेश जयंती निमित्त श्री ब्राह्मण देव सेवा मंडळ असलदे उगवतीवाडी च्या वतीने धार्मिक उपक्रम

श्री गणेश दर्शनासह महाप्रसाद साठी भाविकांनी उपस्थित रहावे

असे आव्हान श्री ब्राह्मणदेव सेवा मंडळ असलदे उगवगवती वाडी यांनी केले

कणकवली (प्रतिनिधी) : माघी गणेश जयंती निमित्त 13 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती उत्सव व श्री सत्यनारायणाची महापूजा सकाळी९.३० ते १० गणेश पूजन, सकाळी १० वाजता सामूहिक अभिषेक, १०.३० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, ११.३० वाजता महाआरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ हळदीकुंकू, ४ ते ७ खेळ पैठणीचा, सायंकाळी ७ ते ८ सांस्कृतिक कार्यक्रम, रात्रो १० नंतर दिंडी वारकरी भजन अशाप्रकारे माझी जयंती निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम करून साजरा करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!