पुन्हा एकदा मोदी सरकार..सातरल कासरल मध्ये गांव चलो अभियान

कणकवली (प्रतिनिधी) : आज गाव चलो अभियान अंतर्गत सातरल कासरल गावातील ग्रामस्थांशी व लाभार्थिंशी संवाद साधत केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती भाजप उपतालुकाध्यक्ष तथा प्रवासी कार्यकर्ता सोनू सावंत यांनी दिली. या वेळी कणकवली तालुका मंडल अध्यक्ष संतोष कानडे, प्रवासी कार्यकर्ता तथा तालुका उपाध्यक्ष सोनु सवांत ,बुध अध्यक्ष दिलीप तिरलोटकर , प्रदीप राणे , मनोज मांडवकर ,संकेत राणे ,सुशील राणे समीर राणे ,शरद दळवी ,प्रसाद सावंत , बाबू राणे , पंढरी परब , मनोहर भामले , कांता राणे ,महेश मेस्त्री आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!