Category कणकवली

ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कणकवली नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

संघटनेचा बुलंद आवाज संतोष सावंत यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहर ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे आयोजित केलेल्या नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा उपक्रम स्तुत्य आहे. ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचा बुलंद आवाज संतोष सावंत यांच्या संकल्पनेतून ही…

उपतालुकाप्रमुख दामू सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी केली कारवाई कणकवली (प्रतिनिधी) : पक्षविरोधी वर्तन केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेचे कणकवली उपतालुकाप्रमुख दामू सावंत यांची उपतालुकाप्रमुख पदावरून उचलबांगडी करतानाच 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केल्याची घोषणा जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. जिल्हाप्रमुख संजय आग्रे…

मुस्लिम समाज अल्पसंख्यांक सेलने आमदार वैभव नाईक यांचा केला निषेध

मुस्लिम समाज बांधवांना देशद्रोही ठरवण्याचा आमदार वैभव नाईक यांचा प्रयत्न;इब्राहिम शेख यांचा आरोप कणकवली (प्रतिनिधी) : उबाठा सेनेचे आमदार राजकारणासाठी मुस्लिम समाज बांधवांना बदनाम करत आहेत. राष्ट्रप्रेमी असलेल्या मुस्लिम समाज बांधवांवर चुकीचे आरोप करून देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न आमदार वैभव नाईक…

अभिमान अणि कौतुकाची बाब

अधिक्षक अभियंता कार्यालय निर्मिती घोषणेनंतर कार्यकारी अभियंता सर्वगोड यांची बोलकी प्रतिक्रिया कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभाग साठी अणि सिंधुदुर्ग जिल्हा साठी अत्यंत महत्वाचे पाऊल आहे या जिल्ह्यात बांधकाम विभागाचा कारभार गतिमान होईल यात काहीही शंका नाही तसेच या जिल्ह्याचा…

कणकवली पोलीस निरीक्षकपदी मारुती जगताप यांची नियुक्ती

26 जानेवारी रोजी रात्री स्वीकारला कार्यभार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस ठाण्याच्या रिक्त असलेल्या प्रभारीपदी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी काढले असून नूतन पोलीस निरीक्षक जगताप यानी 26 जानेवारी रोजी रात्री कणकवली…

रोटरीयन मेघा गांगण, अजय गांगण यांच्याकडून रोटरी क्लब ला दोन रुग्णबेड प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली रोटरी क्लब सदस्य रोटरीयन मेघा गांगण, माजी नगरसेवक अजय गांगण या दाम्पत्याने कै. अनंत गांगण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन रुग्णबेड कणकवली रोटरी क्लब ला प्रदान केले. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद मानून गांगण दाम्पत्याने हे रुग्णबेड रुग्णसेवेसाठी…

चेन्नईतून तो मुस्लिम युवक सुखरूप परतला घरी

आमदार नितेश राणे यांची यशस्वी मध्यस्थी आ. नितेश राणे यांचे कोळपेतील लांजेकर कुटुंबाने मानले आभार कणकवली (प्रतिनिधी) : चुकीच्या पद्धतीने झालेल्या कारवाईत चेन्नई येथे अटक असलेल्या अल्ताफ रमजान लांजेकर वय २५ रा . कोळपे या मुस्लिम युवकाची आमदार नितेश राणे…

वादग्रस्त मुस्लिम युवकाला घरात घुसून भाजपा पदाधिकाऱ्यांची मारहाण

त्या मुस्लिम युवकाकडूनही भाजपा पदाधिकाऱ्यांना मारहाण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : रेल्वे प्रवासात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केलेल्या चेंबूर येथील स्थायिक ( मूळ वरवडे मुस्लिमवाडी ) येथील आसिफ शेख या तरुणाला वरवडे येथील घरात घुसून…

अचित कदम यांच्या सौजन्याने स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे कडून शाळेला एलईडी टीव्ही संच भेट

कणकवली (प्रतिनिधी) : वरडवे गावचे सुपुत्र, युवा उद्योजक अचित कदम यांच्या सौजन्याने स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परीषद हिवाळेवाडी शाळेला एलईडी टीव्ही संच भेट देण्यात आला. शैक्षणिक उपक्रमासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी टीव्ही संच देण्याची मागणी…

स्मशानभूमी द्या ; जिल्हाधिकाऱ्यांना सांगवेतील मागासवर्गीयांनी दिले निवेदन

कणकवली (प्रतिनिधी) : सांगवे गावामध्ये आमची ४५० लोक वस्ती आहे. मागासवर्गीय लोकांसाठी, पूर्वीपासुनची सार्वजनिक स्पशान भुमी आहे. परंतु तिथे जाण्यासाठी साधा रस्ता किंवा पायवाट नाही. येथील लोकांना दुस-याच्या कंपाऊंडमधुन झाडी-झुडपातुन, गळाभर उंच रानातुन, वाट काढत, उंच टेकडीवर दोघे-तिघे तिरडीला हाताने…

error: Content is protected !!