अभिमान अणि कौतुकाची बाब

अधिक्षक अभियंता कार्यालय निर्मिती घोषणेनंतर कार्यकारी अभियंता सर्वगोड यांची बोलकी प्रतिक्रिया

कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभाग साठी अणि सिंधुदुर्ग जिल्हा साठी अत्यंत महत्वाचे पाऊल आहे या जिल्ह्यात बांधकाम विभागाचा कारभार गतिमान होईल यात काहीही शंका नाही तसेच या जिल्ह्याचा सर्वागीण विकास होण्यासाठी मोलाची मदत होईल सिंधुदुर्ग जिल्हासाठी मंडळ कार्यालय होणे ही बाब मोठी अशक्यप्राय होती हा जिल्हाअतिशय लहान आहे या जिल्हा साठी मंडळकार्यालय स्थापित करणे मोठे जिकरीचे होते आणि खूप अवघडही होते हे मंडळ कार्यालय व्हावे याची मागणी केंद्रीय मंत्री राणे साहेब यांनी लेखी केली होती .आदरणीय पालकमंत्री रविन्द्र चव्हाण साहेब स्वतः लक्ष देऊन पाठपुरावा करून मंडळ कार्यालय मंजुरी करून घेतली ही बाब मोठी कौतुकाची अणि या जिल्ह्य़ासाठी अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे आदरणीय रविन्द्र चव्हाण साहेब याना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत बांधकाम विभाग अणि मी स्वतः त्याच्या ऋणात कायमचा राहील…जयहिंद!जय भारत!!

error: Content is protected !!