Category कणकवली

गोपुरी आश्रमातर्फे प्रगतशील शेतकरी प्रल्हाद धोंडी सावंत व अनिल साबाजी सावंत यांचा विशेष सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कासरल ता.कणकवली येथील प्रगतशील शेतकरी ज्यानी ‘वांगे’ या पिकाचे राष्ट्रीय पातळी पेटंट प्राप्त केले अशा प्रल्हाद धोंडी सावंत व अनिल साबाजी सावंत या दोन प्रगतशील शेतकऱ्यांचा अप्पासाहेब पटवर्धन यांच्या समवेत काम केलेले अप्पासाहेब…

सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळातर्फे स्नेहमेळावा व वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन

२८ जानेवारीला कलमठ जानवली पुलानजीकच्या वृंदावन हॉलमध्ये आयोजन जिल्ह्यातील तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळातर्फे स्नेहमेळावा व वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार २८ जानेवारीला सकाळी ९ ते सायंकाळी…

डी.के.फाऊंडेशन सिंधुदुर्ग आयोजित गुरुकुल शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

डी.के.फाऊंडेशनचे सर्वच उपक्रम विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक; माजी राज्यमंत्री भरमु अण्णा पाटील कणकवली (प्रतिनिधी) : डी.के.फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित गुरुकुल शिष्यवृत्ती गुणगौरव सोहळा नुकताच नगर वाचनालय हॉल, कणकवली येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली . सोबत…

युवासेनेने राबविलेल्या मोतीबिंदू शिबिरातील 60 रुग्णांची शस्त्रक्रिया संपन्न

युवासेनेने मोफत केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे सर्वच स्तरातून होतय कौतुक पहिल्या टप्प्यात शिरगांव, कलमठ व कनेडी येथील रुग्णांवर शस्त्रक्रिया कणकवली (प्रतिनिधी) : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून कणकवली विधानसभा मतदार संघात शिरगांव, फणसगांव, कलमठ,वैभववाडी,कनेडी व पडेल येथे मोफत मोतीबिंदू तपासणी…

ठाकरे गटाच्या त्रिकूटाकडून आरोग्य यंत्रणेची नाहक बदनामी – मिलिंद मेस्त्री, अण्णा कोदे यांचे टीकास्त्र

जिल्हा आरोग्य यंत्रणेवर टीका करून शासकीय रुग्णालयातच करताय मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही उबाठाची राजकीय नौटंकी आ.नितेश राणेंच्या माध्यमातून रुग्णांची होणारी गैरसोय दूर कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठा च्या वतीने कणकवली विधानसभा मतदार संघात आरोग्य शिबिर सुरु आहेत. या आरोग्य शिबिरांमध्ये शिवसेनेच्यावतीने…

फोंडाघाट पायथ्याला हंडी फुटलेले मालंडकर

महिला अत्याचार प्रकरणात 6 महिने जेलमध्ये राहिलेल्या मालंडकर यांनी स्वतःची पत ओळखावी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरी ही सुशिक्षित व विचारवंताची भूमी आहे त्यामुळे नगर पंचायत निवडणुकीमध्ये उभे राहण्याचे व निवडून येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वैभव मालडकर यांनी स्वताची कुवत आणि…

हळवल फाटा येथे कारला अपघात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील हळवल फाट्यावरील अवघड वळणावर मुंबई हुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारला अपघात झाला. एमएच १४ एफ एस ९८५१ ही कार दुपारी १२: ३० वा. च्या सुमारास पलटी झाली. यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार तीन जणांना दुखापती झाल्या असून…

कणकवलीत आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली महाआरती

अयोध्येतील कार सेवकांची मोठी उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी): अयोद्धेतील राम मंदिरात रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवारी झाला.त्यानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार नितेश राणे यांनी श्रीरामाची पंधरा फुटी उंच अशी मूर्ती उभारली आहे.…

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग कणकवली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे निवासी श्रमसंस्कार शिबिर यशस्वीरित्या संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग कणकवली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मातोश्री वृद्धाश्रम सांगवे-भिरवंडे येथे आयोजित करण्यात आले होते.यावर्षी च्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या निवासी श्रमसंस्कार शिबिराची थीम युवकांचा ध्यास-ग्रामशहर विकास अशी…

नाटळ-सांगवे विभागात श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा विविध कार्यक्रमानी साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : भाजप विभागीय कार्यालयात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच मारूती मंदिर भिरवंडे, स्वामी समर्थ मठ दिगवळे, हनुमान मंदिर नाटळ व नरडवे येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी मा संदेश उर्फ गोट्या सावंत, सौ संजना…

error: Content is protected !!