Category कणकवली

शिवसेना उबाठा ने ऑनलाईन जुगार कारवाईबद्दल पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा केला सत्कार

ऑनलाईन जुगार कारवाईत ठेवणार सातत्य – अमित यादव कणकवली (प्रतिनिधी) : ऑनलाईन जुगारावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली कारवाई केल्याबद्दल कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन कणकवली शहर व तालुका शिवसेना उबाठा च्या वतीने…

चुलत भावानेच गवताच्या गंजीला आग लावून केले नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) : चुलत भावनेच गवताच्या गंजीला आग लावून 5 हजार रुपयांचे नुकसान केल्याची फिर्याद विजय शंकर राणे ( रा. हरकुळ खुर्द, भटवाडी ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. विजय राणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, 28 डिसेंबर रोजी…

कणकवली विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाच्या मान्यवरांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट

*मतदारसंघातील विविध विकास कामांवर केली चर्चा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजातील मान्यवरांनी आमदार नितेश राणे यांची कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मतदारसंघातील विविध विकास कामांवर त्यांनी चर्चा करण्यात आली. यावेळी…

रिक्षाचालक ठरले लुटारु ; कणकवलीतल्या घटनेने प्रामाणिक रिक्षा व्यावसायिकांत खळबळ

दोन्ही आरोपींना कणकवली पोलिसांनी केली अटक कणकवली (प्रतिनिधी) : भाडयाने रिक्षात बसलेल्या इसमाचे अपहरण करून त्याला मारहाण करत रोख रक्कमेसह मोबाईल ची लूट करण्याचा प्रकार कणकवलीत रिक्षा चालक व त्याच्या सहकारी आरोपीकडून घडल्याने प्रामाणिक पणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली…

उपजिल्हा रुग्णालयासह आरोग्य विभागातील रिक्त पदे भरा

कणकवली तालुका पत्रकार समितीची आ. नितेश राणे यांच्याकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयासह कणकवली तालुक्याच्या आरोग्य विभागात रिक्त असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध पदे भरण्यात यावीत, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांच्याकडे गुरुवारी कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात…

कणकवलीवासीयांना वर्षभर अशुद्ध पाणीपुरवठा

नगरपंचायत प्रशासन खेळतेय कणकवलीकरांच्या जीवाशी राजकीय पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नळयोजनेचा फिल्‍टर प्लांट गेले वर्षभर बंद राहिला आहे. त्‍यामुळे नदीपात्रातील पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करताच शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्‍यान नळयोजनेच्या प्लांट दुरूस्तीबाबतचा प्रस्ताव जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे…

ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांसाठी फार महत्त्वाचा – दीक्षांत देशपांडे

ग्राहक संरक्षण महाराष्ट्र शाखा कणकवली यांच्यावतीने आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : ग्राहक ही व्याख्या फार मोठी आहे.यामध्ये वस्तू आणि सेवा या दोन बाबी महत्वाच्या आहेत. तहसीलदार कार्यालयात येणारा प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आहे. त्याच्या प्रत्येक तक्रारीचे…

कणकवलीत 29 डिसेंबर रोजी “विकसित भारत संकल्प यात्रा” कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : भारत सरकारने “विकसित भारत संकल्प यात्रा” या नावाची देशव्यापी मोहिम दिनांक 15 नोव्हेंबर ते दिनांक 26 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये सुरू केली आहे. भारत सरकारच्या प्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा”…

आपला सिंधुदुर्ग न्यूज इम्पॅक्ट

कणकवलीत ऑनलाईन जुगार एजंटांची पोलीस ठाण्यात आणली वरात ऑनलाईन जुगारवाल्यांचे धाबे दणाणले सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज ने ऑनलाईन जुगाराविरोधात सातत्याने लावलेल्या बातमीचा इफेक्ट पडला असून कणकवलीत ऑनलाईन जुगार एजंटांची वरातच पोलीस ठाण्यात आणण्यात आली.…

भाजपा च्या वतीने ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : ख्रिस्ती धर्मियांच्या नाताळ सणाचे औचित्य साधून भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यात ख्रिस्ती बांधवांना नाताळ च्या शुभेच्छा देण्यात आल्या. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि सर्वधर्मीयांचे उस्तव – सण मोठ्या उस्ताहाने साजरे केले जातात. ख्रिस्ती धर्मीयांचा…

error: Content is protected !!