सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय सिंधुदुर्ग चा जिल्हा वारकरी मेळावा ३१ डिसेंबर ला दोडामार्ग येथे

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय सिंधुदुर्ग दर वर्षी होणारा वारकरी जिल्हा मेळावा रविवार दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा अध्यक्ष मा. ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व जिल्हा कार्यकारिणीच्या उपस्थितीत दोडामार्ग येथे होणार आहे यावर्षीचा वारकरी जिल्हा मेळाव्याचा…







