कणकवली तेली आळीतील बाबल देसाई यांचे निधन ; ऍड. नानू देसाईंना पितृशोक

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील तेलीआळी येथील रहिवासी रामचंद्र उर्फ बाबल भास्कर देसाई (वय 84) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा ऍड. नारायण उर्फ नानू देसाई, पलेश देसाई, मुलगी स्नेहल सामंत, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर कणकवलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले .

error: Content is protected !!