4500 ची तपासणी फक्त 999 रू मध्ये उपलब्ध
कणकवली (प्रतिनिधी): माधवबागच्यावतीने रक्त तपासणी व स्ट्रेस टेस्ट 4500 ची तपासणी फक्त 999 रू मध्ये उपलब्ध असून हि तपासणी दि. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत वेळ : स. 9 ते स. 11.00 वा. आयोजित केली आहे. ही तपासणी हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस,मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा, अँजिओग्राफी, अॅन्जिओप्लास्टी, आणि बायपास केलेल्या रुग्णांसाठी अतिशय लाभदायक असून डायबेटिस (Diabetes Profile)HbA1C, कोलेस्ट्रॉल (Lipid Profile), किडनी(Kidney Function Test), इत्यादी तपासण्या केल्या जातील. तसेच स्ट्रेस टेस्ट तपासणी मध्ये स्ट्रेस टेस्ट हे एक गोल्ड स्टँडर्ड इन्वेस्टिगेशन आहे. आणि तुमच्या हृदयाची कार्यक्षमता लक्षात येते. हृदयाला रक्त पुरवठा सुरळीत चालू आहे की नाही हे लक्षात येते. हृदयाचा रक्तपुरवठा ब्लॉकेज सारख्या त्रासाने अडत असल्यास ते तपासणीमध्ये कळते. तपासणीला येताना उपाशी पोटी सॅम्पल देणे आवश्यक आहे. नाव नोंदणी आवश्यक आहे. मधवबागाच्या शाखांशी संपर्क करण्यासाठी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा कणकवली – 9373183888, कुडाळ – 901132858, सावंतवाडी – 7774028185












